• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

DAP Fertilizer : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा: डीएपी खतांची किंमत कायम, अतिरिक्त अनुदानास मंजूरी !

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 2, 2025
in हॅपनिंग
0
DAP Fertilizer
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात डीएपी खतं (DAP Fertilizer) मिळणार असून, डीएपी खतांसाठी 3 हजार 850 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीला मंजूरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना डीएपी खताची एक बॅग 1350 रुपयांना मिळणार आहे. डीअमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताची किरकोळ किंमत 50 किलोसाठी 1350 रुपये कायम ठेवण्यासाठी 31 डिसेंबर नंतरही अतिरिक्त अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेतला गेला.

तसेच, प्रधानमंत्री पीकविमा योजना आणि RWBCIS या दोन पिकविमा योजनांना 2025-26 वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 3 हजार 850 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च पडणार आहे, जो गेल्या वर्षीपेक्षा 1 हजार 125 कोटी रुपयांहून अधिक आहे. मागील वर्षी या अनुदान पॅकेजामुळे सरकारवर 2 हजार 625 कोटी रुपयांचा भार पडला होता.

डीएपी खतांवर (DAP Fertilizer) अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर
गेल्या वर्षी केंद्र सरकारने 1 एप्रिल 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत डीएपी खतांसाठी 3500 रुपयांच्या दराने मर्यादित अनुदान पॅकेज जाहीर केले होते. हे अनुदान एनबीसी योजनेशिवाय अतिरिक्त स्वरुपात देण्यात आले होते. आता, डीएपी खतांसाठी मंजूर करण्यात आलेलं अनुदान जानेवारी 2025 पासून पुढील आदेशापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजूर केला आहे.

शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत डीएपी खत (DAP Fertilizer)
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना डीएपी खत 1350 रुपये प्रति बॅगच्या दराने मिळत राहणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वाढत्या किमतीच्या ताणापासून दिलासा मिळेल. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बाबत माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, डीएपी खतांच्या किमतीत भूराजकीय परिस्थितीमुळे अस्थिरता आहे आणि त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सरकारचा सबसिडीवर भर
केंद्र सरकारने 28 प्रकारच्या फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवरही सबसिडी दिली आहे, ज्याचे वितरण एनबीएस योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही सबसिडी 1 एप्रिल 2010 पासून लागू असलेल्या एनबीएस योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार आहे.

 

https://youtu.be/GTqPXSA_q4U

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • agriculture exhibition 2025 : कंपनी प्रतिनिधियों की प्रतिक्रिया उनकीही जुबानी
  • शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन केली आर्थिक प्रगती

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अनुदानकेंद्रीय मंत्रिमंडळडीएपी खत
Previous Post

harbhara mar rog niyantran : हरभरा : मर रोग नियंत्रण

Next Post

gahu pik : गहू : तांबेरा व करपा रोग नियंत्रण

Next Post
gahu pik

gahu pik : गहू : तांबेरा व करपा रोग नियंत्रण

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.