बाजार भाव

Cotton Market Price : सध्या कापसाला मिळतोय असा दर ; जाणून घ्या.. कापूस बाजारभाव

मुंबई : Cotton Market Price भारत सरकारने कापसाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. आज आपण कापूस बाजारभाव बघणार आहोत. आज यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला 7 हजार 520 रुपये दर मिळाला. तसेच सिंदी (सेलू) कृषी बाजार समितीत 7 हजार 410 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस

राळेगाव क्विंटल 3030 7050
वडवणी क्विंटल 70 6750
आर्वी क्विंटल 1194 7200
देउळगाव राजा क्विंटल 1500 6950
वरोरा-माढेली क्विंटल 447 7100
वरोरा-खांबाडा क्विंटल 400 7100
काटोल क्विंटल 90 7125
सिंदी(सेलू) क्विंटल 750 7410
हिंगणघाट क्विंटल 6525 7015
वर्धा क्विंटल 475 7050
यावल क्विंटल 39 7520
Planto
Sunshine Power House of Nutrients

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button