हॅपनिंग
-
महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट, धरणातील विसर्गामुळे महापुराचा धोका
मुंबई: हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात आज दि. 7 आणि ऑगस्ट रोजी पावसासह तापमानात…
Read More » -
रेड अलर्ट! उद्या मुंबई व कोकणात अतिवृष्टीचा इशारा
मुंबई:- आज सकाळपासूनच महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला आहे. मुंबईतील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु असून घाटकोपर, मुलुंड, भांडूप,…
Read More » -
पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट, 2019 रोजी राज्यात “शेतकरी दिन ” साजरा करण्याबाबत शासन निर्णय.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्याकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतक-यांचा सन्मान म्हणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा…
Read More » -
25 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले साम्राज्य ए -वन बायोटेक नर्सरी
माणसाने मनात आणले तर तो दगडही विकू शकतो, मात्र त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती व अभिनव कल्पना असावी लागते आणि मी तर…
Read More » -
कृषी पर्यटन म्हणजे… शहरी जीवनशैलीने ग्रामीण संस्कृतीला मारलेले आलिंगन
मकृषी पर्यटनफ म्हणजे शेतावरील सहल, फेरफटका. आजच्या धकाधकीच्या व कृत्रिम जीवनशैलीने उबग आलेल्या शहरी लोकांनी चार दिवस एखाद्या शेतकर्याच्या घरी…
Read More » -
बोअर शेळीपालनात यशस्वी
निरा नदीच्या काठावर कोर्हाले नावाचे गाव वसले आहे. ऊस शेतीला दूध धंद्याची जोड हा शस गावचा शेतीचा पॅटर्न. याच पॅटर्नला…
Read More » -
दूध व्यवसायातून लखपती
उत्तरप्रदेशातील ज्ञानेश तिवारी यांचा धवलक्रांतीत वाटा उत्तर प्रदेशातील शहाजानपूर जिल्हा धवल क्रांतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्हातील ज्ञानेश तिवारी…
Read More » -
रेशीम शेतीतून जपली व्यवसायिकता
सातरगाव (ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) येथे रेशीम शेती रुजली आहे. गावातील एका व्यक्तीने रेशीम शेतीची कास धरली आणि या…
Read More » -
मधुमक्षिकापालनाने शेतकर्याच्या जीवनात माधुर्य!
स्टोरी आऊटलाईन… कोरडवाहू शेतीला मधुपक्षिकापालनाचा जोड व्यवसाय.प्रशिक्षण आणि अनुभवाने शास्त्रशुद्धरित्या मधाचे उत्पादन.पुणे, मंबईसह विविध शहरातील ग्राहकांना मधाची थेट विक्री.कृषी विभागासह…
Read More » -
आधुनिक शेतीचे अनोखे मॉडेल
ग्रोटेनर, क्रॉपेएक्स आणि अॅक्वापॉनिक तंत्राने नियंत्रित शेती शेतजमिनीचे पिढी, दर पिढी विभाजन होत आहे. यामुळे सलग जमिनीचे खंड पडत आहेत.…
Read More »