इतरबाजार भाव

कांद्याला ‘या’ बाजार समितीत मिळतोय असा दर

मुंबई : सध्या देशातील विविध राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले असून याचा परिणाम भाज्यांच्या दरावर होत आहे. सध्या टोमॅटोच्या दरात मोठी तेजी असल्याचं चित्र आहे. आता टोमॅटोप्रमाणेच अन्य भाज्यांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निर्मल रायझामिका 👇

कांदा हे प्रमुख नगदी पीक आहे. उन्हाळी कांद्याला मागील वर्षी भाव मिळाला नव्हता. या वर्षी बहुतांश भागातील कांदा अवकाळी पावसामुळे खराब झाल्याने शिल्लक कांद्याला भाव मिळेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. मध्यंतरी कांद्याचे भाव थोडेसे वाढले होते. दरम्यान, कांद्याला आज सर्वाधिक दर कुठे मिळाला?, कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली?, हे जाणून घेणार आहोत. कांद्याला आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी कांद्याला 1 हजार 550 रुपये दर मिळाला असून 3 क्विंटल आवक झाली.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा 26/07/2023

पुणे क्विंटल 5903 1200
पुणे -पिंपरी क्विंटल 30 1250
वाई क्विंटल 20 1100
कल्याण क्विंटल 3 1550
25/07/2023
कोल्हापूर क्विंटल 2987 1100
अकोला क्विंटल 175 1500
औरंगाबाद क्विंटल 3354 650
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 424 2000
मुंबई – मार्केट क्विंटल 6386 1450
खेड-चाकण क्विंटल 250 1300
मंचर क्विंटल 4888 1325
येवला -आंदरसूल क्विंटल 5000 1100
नाशिक क्विंटल 3730 950
लासलगाव क्विंटल 23254 1301
लासलगाव – निफाड क्विंटल 3990 1151
लासलगाव – विंचूर क्विंटल 18000 1300
मालेगाव-मुंगसे क्विंटल 20000 1300
सिन्नर क्विंटल 2350 1100
सिन्नर – नायगाव क्विंटल 926 1050

 

Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button