Home बाजार भाव सध्या कापसाला ‘या’ बाजार समित्यांमध्ये असा मिळतोय भाव

सध्या कापसाला ‘या’ बाजार समित्यांमध्ये असा मिळतोय भाव

कापसाला

मुंबई : कापसाचे दर पुन्हा वाढतील या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस बाजारभाव बघणार आहोत. सध्या कापसाला 7 हजार 600 रुपये इतका दर मिळत आहे. घणसावंगी, आर्वी, सिंदी (सेलू) या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला 7 हजार 600 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (17/5/2023)

सावनेर 2000 7525
भद्रावती 409 7000
घणसावंगी 60 7600
वडवणी 73 7350
आर्वी 1218 7600
पारशिवनी 600 7500
सोनपेठ 343 7400
कळमेश्वर 869 7300
उमरेड 469 7500
देउळगाव राजा 1000 7455
वरोरा 398 6900
वरोरा-माढेली 630 7200
काटोल 125 7400
कोर्पना 3256 7200
हिंगणघाट 9855 7310
वर्धा 1380 7250
यावल 189 7520
सिंदी(सेलू) 1850 7600
भिवापूर 155 7425
Planto
Sunshine Power House of Nutrients

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇