• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा सोमवारी (14 मार्च) शेवटचा दिवस… आधुनिकतेला स्पर्श करणारे व शेतीच्या नवीन वाटा खुले करणारे हे प्रदर्शन पाहण्याची संधी चुकवू नका..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 13, 2022
in कृषीप्रदर्शन
0
अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा सोमवारी (14 मार्च) शेवटचा दिवस…  आधुनिकतेला स्पर्श करणारे व शेतीच्या नवीन वाटा खुले करणारे हे प्रदर्शन पाहण्याची संधी चुकवू नका..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव : शहरातील शीवतीर्थ मैदानावर (जी. एस. ग्राऊंड) 11 ते 14 मार्च दरम्यान सुरु असलेल्या भव्य अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा उद्या (सोमवारी) समारोप होत आहे. प्रदर्शनाला तीन दिवसात हजारो शेतकर्‍यांनी भेट दिल्याने प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
प्रदर्शनाच्या आज तिसर्‍या दिवशी आमदार शिरीषदादा चौधरी, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला अध्यक्षा सीमाताई नरोडे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक कुरबान तडवी शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्ष सतीश दाणी, कडूआप्पा पाटील, जैन इरिगेशनचे वरिष्ठ केळीतज्ञ डॉ. के. बी. पाटील आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरल्याच्या प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या. यानिमित्ताने झालेल्या चर्चासत्रात अनिल घनवट यांनी जी. एम. तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी किती फायद्याचे आहे याविषयी तर जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी रोगांच्या निमुर्लनासाठी शेतकर्‍यांनी कशी काळजी घ्यावी याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.

विविध स्टॉल्सची पाहणी
प्रदर्शनात सहभागी झालेल्या यंत्र व अवजारे, शासकीय विभाग, बँक, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिके, नामवंत ठिबक कंपन्यांसह बियाणे, खते, किटकनाशके तसेच निविष्ठा उत्पादकांच्या स्टॉल्सला उपस्थित मान्यवरांनी भेटी दिल्या.

ड्रोन ठरला शेतकर्‍यांचे आकर्षण
प्रदर्शनात ड्रोेनद्वारे पिकांवर फवारणी करतानाचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना पाहता येत असल्याने ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी हे शेतकर्‍यांचे आकर्षण ठरले आहे. ड्रोनचा वापर करणार्‍या शेतकर्‍यांना कृषी विभागाकडून सबसिडी देखील मिळणार आहे. ही सर्व माहिती शेतकरी जाणून घेत आहेत.

शेतकर्‍यांची मोफत आरोग्य तपासणी
प्रदर्शनस्थळी भेट देणार्‍या शेतकर्‍यांची गोदावरी फाऊंडेशनतर्फे तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. याच बरोबर टुडी इको याची देखील तपासणी केली जात असल्याने त्यालाही शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, र्‍हायनोमॅट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स प्रायव्हेट लिमीटेड व गोदावरी फाऊंडेशनचे हृदयालय हे सहप्रायोजक आहेत.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अनिल घनवटआरोग्य तपासणीउद्या समारोपकृषी प्रदर्शनडॉ. के. बी. पाटीलड्रोन फवारणीसतीश दाणी
Previous Post

राज्यशासन शेतकर्‍यांच्या पाठिशी : पालकमंत्री गुलाबराव पाटील… अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनात प्रयोगशील शेतकर्‍यांसह अधिकार्‍यांचा गौरव

Next Post

हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..

Next Post
हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..

हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..

ताज्या बातम्या

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 1, 2026
0

Centre Waives Cotton Import Duty

केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2026
0

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2026
0

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish