• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

वीज कंपन्यांची मक्तेदारी आता संपुष्टात, ग्राहकांना निर्धारित कालावधीत मिळणार वीज जोडणी; जोडणी न दिल्यास दंडाची तरतूद

Team Agroworld by Team Agroworld
December 22, 2020
in हॅपनिंग
0
वीज कंपन्यांची मक्तेदारी आता संपुष्टात, ग्राहकांना निर्धारित कालावधीत मिळणार वीज जोडणी; जोडणी न दिल्यास दंडाची तरतूद
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/ मुंबई , दि. 22 – देशातल्या वीज ग्राहकांना अधिकार प्रदान करणारे नियम केंद्रीय उर्जा मंत्रालयाने जाहीर केले आहेत. केंद्रीय उर्जा, नविकरणीय उर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आर के सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत हे नियम जारी केले. हे नियम वीज ग्राहकांना सबल करणारे आहेत. उर्जा व्यवस्था ही ग्राहकांच्या सेवेसाठी असून विश्वासार्ह आणि दर्जेदार वीज मिळणे हा ग्राहकांचा अधिकार आहे यातून हे नियम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशातल्या सरकारी किंवा खाजगी वितरण कंपन्याची मक्तेदारी असून ग्राहकांकडे पर्याय नव्हता त्यामुळे नियमाद्वारे ग्राहक अधिकार निश्चित करणे आणि यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा लागू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात अधिक व्यवसाय सुलभता आणण्याच्या दृष्टीनेही हे नियम म्हणजे महत्वाचे पाऊल आहे. या नियमांच्या अंमलबजावणीमुळे नवी वीज जोडणी, परतावा आणि इतर सेवा कालबद्ध पद्धतीने मिळणे सुनिश्चित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातल्या सध्याच्या आणि संभाव्य 30 कोटी ग्राहकांना या नियमांचा लाभ होणार आहे. सर्व ग्राहकांना विशेषकरून ग्रामीण भाग आणि खेड्यातल्या ग्राहकांमध्ये जागृतीच्या गरजेवर त्यांनी भर दिला. सरकारच्या, या ग्राहक स्नेही नियमांना राज्यांनी आणि डीसकॉम कंपन्यानी व्यापक प्रसिद्धी द्यावी अशा सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

1) वीज (ग्राहक अधिकार) नियमात या महत्वाच्या पैलूंचा समावेश करण्यात आला आहे- ग्राहक हक्क आणि वितरण परवाना दायित्व, नवी जोडणी आणि सध्याच्या जोडणीत सुधारणा, वीज देयके आणि भरणा पुरवठ्याची विश्वसनीयता, नुकसान भरपाईसाठी यंत्रणा. ग्राहक सेवेसाठी कॉल सेंटर, तक्रार निवारण यंत्रणा. 2) अधिकार आणि दायित्व- कोणत्याही इमारतीच्या मालकाने कायद्याच्या तरतुदीनुसार वीज पुरवठ्यासाठी केलेल्या विनंतीनुसार वीज पुरवठा करणे हे वितरण परवाना धारकाचे कर्तव्य आहे. वितरण परवाना धारकाकडून किमान दर्जाची सेवा प्राप्त करणे हा ग्राहकाचा अधिकार आहे.
3) नवी जोडणी आणि सध्याच्या जोडणीत सुधारणा- पारदर्शक, सुलभ आणि कालबद्ध प्रक्रिया, ऑनलाईन अर्जाची सुविधा. 4) मीटरिंग- मीटर शिवाय कोणतीही जोडणी दिली जाणार नाही, मीटर टेस्टिंग ची सुविधा. 5) देयक आणि भरणा- पारदर्शकता, ग्राहकाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन देयक भरण्याची सुविधा. 6) विश्वासार्ह पुरवठा- वितरण परवानाधारक, सर्व ग्राहकांना 24×7 वीज पुरवठा करेल. मात्र कृषी सारख्या काही क्षेत्रांना पुरवठ्यासाठीचे कमी तास आयोग निश्चित करू शकेल.
7) ग्राहक सेवेसाठी कॉल सेंटर- वितरण परवानाधारक 24×7 निःशुल्क कॉल सेंटर उभारेल. 8) तक्रार निवारण यंत्रणा- ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये ग्राहक आणि प्रोसुमरच्या प्रतिनिधींचाही समावेश राहील., तक्रार निवारण सुलभ करण्यात आले आहे आणि ग्राहक प्रतिनिधींची संख्या एकावरून चार पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आर के सिंगकेंद्रीय उर्जाकेंद्रीय उर्जा मंत्रालयकॉल सेंटरडीसकॉमनविकरणीय उर्जा राज्यमंत्रीमीटर टेस्टिंगवीज ग्राहक
Previous Post

केंद्र सरकारने मका आणि बाजरी खरेदीची मर्यादा वाढवावी – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

Next Post

पावनखिंड भाग – 6 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
पावनखिंड भाग – 5  बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

पावनखिंड भाग – 6 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish