• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हा आठवडा पावसाचाच : हवामान विभाग

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in हॅपनिंग
0
हा आठवडा पावसाचाच : हवामान विभाग

पुणे  : गेल्या दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. पण येत्या चार ते पाच दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात हलक्या सरी, कोकण, विदर्भात वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा एकदा पश्चिम किनारी भागात सक्रिय होत असून त्याचा जोर पुढचे पाच ते सहा दिवस राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.


    हवामान निरीक्षणानुसार पुढच्या एक ते दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. संबंध कोकण आणि मुंबई परिसरात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. मध्य प्रदेशच्या ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात का झाला सक्रीय मान्सून ?


अरबी समुद्र आणि ओमान या दरम्यान आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे मॉन्सून पुन्हा सक्रिय होत आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठावाडा व विदर्भातील काही ठिकाणी हलका स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे १४७.६ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहे. रायगडमधील माथेरान येथे ४२ मिलीमीटर पाऊस झाला.

Tags: नैऋत्य मोसमी पाऊसहवामान विभाग
Previous Post

जळगावात रविवारी रानभाजी महोत्सव

Next Post

सोयाबीन पिकांवर वाढला किडींचा प्रादुर्भाव; नियंत्रण व उपाय

Next Post
सोयाबीन पिकांवर वाढला किडींचा प्रादुर्भाव;   नियंत्रण व उपाय

सोयाबीन पिकांवर वाढला किडींचा प्रादुर्भाव; नियंत्रण व उपाय

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.