• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

स्वामीनाथन फाउंडेशनतर्फे एक कोटींच्या अनुदानाचे अ‍ॅग्रीटेक ग्रँड चॅलेंज !

7 ऑगस्ट 1925 डॉ. एम. एस. स्वामीनाथन जयंती

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 7, 2025
in हॅपनिंग
0
स्वामीनाथन फाउंडेशन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

एमएस स्वामीनाथन फाउंडेशन आणि सोशल अल्फा यांच्याकडून एक कोटी रुपयांचे अ‍ॅग्रीटेक इनोव्हेशन ग्रँड चॅलेंज जाहीर करण्यात आले आहे. भारतातील कृषी अन् ग्रामविकासातील आव्हानांना तोंड देणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना असेल. एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या स्वामीनाथन यांनी चेन्नईतील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

FPC ला ₹ 10 कोटींपर्यंतचे कर्ज.. 3 ते 6 कोटींपर्यंत अनुदान
Agri Startup ला ₹ 10 लाख ते ₹ 10 कोटींपर्यंत फंडिंग..
FPC & Agri Startup – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला कार्यशाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे होणाऱ्या एमएस स्वामीनाथन आंतरराष्ट्रीय शताब्दी परिषदेदरम्यान हा एक कोटी रुपयांचे अनुदान देणारा उपक्रम सुरू केला जाईल. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, “एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन; तसेच सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांना तोंड देणारे उद्यम विकास व्यासपीठ असलेले ‘सोशल अल्फा’ यांच्या सहकार्याने हे अ‍ॅग्रीटेक ग्रँड चॅलेंज सुरू करणार आहे. कृषी आणि ग्रामीण विकासातील तातडीच्या आव्हानांना तोंड देणारे अविष्कार/उपक्रम ओळखणे आणि त्यांचे प्रमाण वाढवणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.”

 

भारतरत्न पुरस्कार विजेते आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक प्रोफेसर एमएस स्वामीनाथन यांच्या 7 ऑगस्ट 2025 रोजी 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित एमएस स्वामीनाथन आंतरराष्ट्रीय शताब्दी परिषदेदरम्यान हे अहवाल सादर केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 7 ऑगस्टला उद्घाटन होणाऱ्या व 7 ते 9 ऑगस्ट दरम्यानच्या या परिषदेची थीम “सदाहरित क्रांती – जैविक आनंदाचा मार्ग” ही असेल.

 

सौम्या स्वामीनाथन

 

“ही शताब्दी परिषद म्हणजे नुसते प्राध्यापक एमएस स्वामीनाथन यांना श्रद्धांजली वाहणे नाही, तर त्याहून कितीतरी अधिक आहे, ती कृती करण्याचे आवाहन आहे. हवामान बदल, जैवविविधतेचे नुकसान आणि ग्रामीण संकटाचा सामना करत असताना, आपल्याला समानता आणि शाश्वततेवर आधारित धाडसी, विज्ञान-नेतृत्वाखालील उपायांची आवश्यकता आहे. अ‍ॅग्रीटेक ग्रँड चॅलेंज त्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंबित करते, जे गरीब-केंद्रित, निसर्ग-केंद्रित आणि शेतकऱ्यांच्या ज्ञानावर आधारित नवकल्पनांना समर्थन देते,” असे सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.

 

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • आजपासून 10 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज एका नजरेत…
  • उत्पादनात वाढ मिळवून देणारे नाशिकमधील ॲग्री स्टार्टअप – ग्रीन-नेक्टर

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अ‍ॅग्रीटेक इनोव्हेशन ग्रँड चॅलेंजएमएस स्वामीनाथन फाउंडेशनपंतप्रधान नरेंद्र मोदीहरित क्रांती
Previous Post

आजपासून 10 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज एका नजरेत…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वामीनाथन फाउंडेशन

स्वामीनाथन फाउंडेशनतर्फे एक कोटींच्या अनुदानाचे अ‍ॅग्रीटेक ग्रँड चॅलेंज !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 7, 2025
0

आजपासून 10 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज एका नजरेत...

आजपासून 10 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज एका नजरेत…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 6, 2025
0

उत्पादनात वाढ मिळवून देणारे नाशिकमधील ॲग्री स्टार्टअप - ग्रीन-नेक्टर

उत्पादनात वाढ मिळवून देणारे नाशिकमधील ॲग्री स्टार्टअप – ग्रीन-नेक्टर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2025
0

नाशिकमधील यशस्वी ॲग्री स्टार्टअप – ॲग्रोग्रेड

नाशिकमधील यशस्वी ॲग्री स्टार्टअप – ॲग्रोग्रेड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2025
0

ऐन खरिपात खत का महागले..??

ऐन खरिपात खत का महागले..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2025
0

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2025
0

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

स्वामीनाथन फाउंडेशन

स्वामीनाथन फाउंडेशनतर्फे एक कोटींच्या अनुदानाचे अ‍ॅग्रीटेक ग्रँड चॅलेंज !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 7, 2025
0

आजपासून 10 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज एका नजरेत...

आजपासून 10 ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज एका नजरेत…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 6, 2025
0

उत्पादनात वाढ मिळवून देणारे नाशिकमधील ॲग्री स्टार्टअप - ग्रीन-नेक्टर

उत्पादनात वाढ मिळवून देणारे नाशिकमधील ॲग्री स्टार्टअप – ग्रीन-नेक्टर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2025
0

नाशिकमधील यशस्वी ॲग्री स्टार्टअप – ॲग्रोग्रेड

नाशिकमधील यशस्वी ॲग्री स्टार्टअप – ॲग्रोग्रेड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.