• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कांद्याला आज काय भाव मिळाला ? ; वाचा बाजारभाव

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2024
in बाजार भाव
0
कांद्याला आज काय भाव मिळाला ? ; वाचा बाजारभाव
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. कांदा निर्यातबंदी आधी कांद्याला 3 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आता हेच दर 900 ते 1,000 रुपये प्रतिक्विंटल वर आले आहेत. कांदा पिकातून आता उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आज आपण कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत.

कांदा हे नगदी पीक मानले जाते. त्यामुळे मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कांद्याची लागवड करतात. दरम्यान, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज कांद्याला खेड-चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 1,200 रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर जास्तीत जास्त दर हा 1,400 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच कांद्याची आज सर्वाधिक आवक ही पुणे बाजार समितीत झाली. येथे कांद्याची 13427 क्विंटल इतकी आवक झाली.

 

काय आहे कांदा बँक ; शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?

 

नाशिक जिल्ह्यात कांद्याला असा दर

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव- निफाड या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल (दि. 29) रोजी कांद्याला 1,170 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच लासलगाव- विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक झाली. येथे कांद्याची आवक ही 18650 क्विंटल झाली. सिन्नर कृषी बाजार समितीत कांद्याला 950 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (30/1/2024)

खेड-चाकण क्विंटल 250 1200
पुणे क्विंटल 13427 900
पुणे-मोशी क्विंटल 467 700
कांदा (29/1/2024)
कोल्हापूर क्विंटल 3068 1000
अकोला क्विंटल 620 1300
येवला क्विंटल 10232 1025
येवला -आंदरसूल क्विंटल 12715 1050
अमरावती क्विंटल 618 1150
धुळे क्विंटल 715 800
लासलगाव – निफाड क्विंटल 3635 1170
लासलगाव – विंचूर क्विंटल 18650 1150
मालेगाव-मुंगसे क्विंटल 16000 1000
सिन्नर क्विंटल 3140 950
सिन्नर – नायगाव क्विंटल 740 1000
साक्री क्विंटल 470 800
यावल क्विंटल 200 580
Panchaganga Seeds

 

Nirmal Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • सध्या कापसाला असा मिळतोय दर
  • जगातील 5 सर्वात वजनदार फळे; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकात आहे नोंद!

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कांदाबाजार समितीबाजारभाव
Previous Post

जगातील 5 सर्वात वजनदार फळे; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकात आहे नोंद!

Next Post

शेतकऱ्यांसोबत कॅन बायोसिसने साजरा केला 75 वा प्रजासत्ताक दिन

Next Post
शेतकऱ्यांसोबत कॅन बायोसिसने साजरा केला 75 वा प्रजासत्ताक दिन

शेतकऱ्यांसोबत कॅन बायोसिसने साजरा केला 75 वा प्रजासत्ताक दिन

ताज्या बातम्या

नमो शेतकरी महासन्मान' निधी

कृषी विभागाचा ‘संडे धमाका, ‘जीआर’चा पाऊस’; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार निधी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 30, 2026
0

30 आणि 31 मार्च अवकाळीचे सावट ; जिल्हावार अंदाज

30 आणि 31 मार्च अवकाळीचे सावट ; जिल्हावार अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2026
0

वीरांगना रामप्यारी गुर्जर

इतिहास के अनदेखे योद्धा – 2 : वीरांगना रामप्यारी गुर्जर — तैमूर लंग को धूल चटानेवाली योद्धा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

खत टंचाई

खत टंचाई, वाढत्या किंमती ; युरोपातील क्रॉप पॅटर्न बदलाची चिन्हे.!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

रोबोटिक ग्राफ्टिंग

नर्सरी : नवक्रांती रोबोटिक ग्राफ्टिंग ते हायटेक प्लग सिडलिंग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

बाजीकाका पासलकर

इतिहास के अनदेखे योद्धा – 1 : ⚔️ बाजीकाका पासलकर – मराठा स्वराज्य के पहले कमांडर-इन-चीफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2026
0

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

भारतीय शेतकऱ्यांना फटका

इराणी गॅस फील्डवर हल्ल्याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; खत संकट दारावर?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस, गारपीट; राज्यात 51 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पहा विभागनिहाय माहिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

वीरांगना रामप्यारी गुर्जर

इतिहास के अनदेखे योद्धा – 2 : वीरांगना रामप्यारी गुर्जर — तैमूर लंग को धूल चटानेवाली योद्धा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

खत टंचाई

खत टंचाई, वाढत्या किंमती ; युरोपातील क्रॉप पॅटर्न बदलाची चिन्हे.!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

रोबोटिक ग्राफ्टिंग

नर्सरी : नवक्रांती रोबोटिक ग्राफ्टिंग ते हायटेक प्लग सिडलिंग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish