काय आहे कांदा बँक ; शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?

पुणे : केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य लागू केले आणि त्यानंतर कांद्याच्या निर्यातीवर 7 डिसेंबर रोजी बंदी घातली. मात्र, यानंतर घाऊक बाजारातील कांद्याचे दर 50 टक्क्यांनी घसरले. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून कांदा दरातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी राज्यातील दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. नागपूर येथील … Continue reading काय आहे कांदा बँक ; शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?