Home बाजार भाव Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

Cotton Rate

मुंबई : Cotton Rate… कापसाला कोणत्या बाजार समितीत मिळतोय किती भाव ?, कापसाची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, चला तर मग जाणून घेऊया कापूस बाजारभाव. आज सिंदी (सेलू) या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी कापसाला 7950 रुपये मिळाला. तसेच आर्वी आणि नारखेड कृषी बाजार समितीत कापसाला 7800 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कापूस

सावनेर18007700
भद्रावती2927687
वडवणी287750
आर्वी11657800
उमरेड2017600
देउळगाव राजा6007700
वरोरा8487400
वरोरा-माढेली1957500
वरोरा-खांबाडा3377500
कोर्पना10507300
मंगरुळपीर2077600
सिंदी(सेलू)13007950
हिंगणघाट35007340
यावल537510
नरखेड1687800
Planto
Sunshine Power House of Nutrients

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇