बाजार भाव

कांद्याला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय भाव ; वाचा आजचे बाजारभाव

मुंबई : काल (दि. 26) रोजी कांद्याची सर्वाधिक आवक पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. मात्र, आज कांद्याच्या आवकेत घट झाल्याचे दिसून येत आहे.
आजच्या पुणे – मोशी कृषी बाजार समितीत 703 क्विंटल आवक झाली तर 800 रुपये प्रती क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला. तसेच पुणे -पिंपरी बाजार समितीत 750 रुपये दर मिळत आहे.

27 मार्च 2023 आजचे बाजारभाव
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कांदा

पुणे -पिंपरी 107 750
पुणे-मोशी 703 800

केळी

पुणे-मोशी 39 3750

गहू

पालघर (बेवूर) 60 3375

डाळिंब

आटपाडी 556 6500
पुणे-मोशी 2 7000

द्राक्ष

पुणे-मोशी 94 3500

पपई

पुणे-मोशी 75 1500
Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button