• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

महाबीज अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर!

Team Agroworld by Team Agroworld
December 11, 2020
in हॅपनिंग
0
महाबीज अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी अकोला :
शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेले मंजूर केलेले वेतन, भत्ते व इतर सुविधा महाबीज मधील कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू कराव्यात असे शासनाचे आदेश आहेत. विशेष म्हणजे महाबीज ही स्वायत्त संस्था असून शासनाकडून कुठलेही वेतन व तदअनुषंगीक अनुदान घेत नसल्यामुळे शासनाचे तीजोरीवर कुठलाही आर्थिक भुर्दंड पडत नाही. महाबीज ७ वा वेतन आयोग व इतर मागण्या लागू करण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. महामंडळाने ७ व्या वेतन आयोगापोठी आर्थिक तरतूद केली असतांनाही महाबीज कर्मचाऱ्यांना  ७ वा वेतन आयोगासोबतच इतर मागण्या बरेच महिन्यापासून शासनाचे वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत. या व इतर कारणांसाठी दि.०९ डिसेंबर २०२० पासून महाबीज कर्मचारी व अधिकारी संपावर गेले आहे.

          महाबीज संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत शासनाच्या वित्त विभागाची मान्यता न घेताच महाबीजमधील विभाग प्रमुखांना घरभाडे भत्ता वाढवून घेतला आहे. याकरिता शासनाच्या वित्त विभागाची कुठलीही मान्यता घेतली नाही. असे असताना महाबीज कर्मचारी व अधिकार्‍यांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी वित्त विभागाच्या मान्यतेची फुली महाबीज प्रशासन मारते. सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील महाबीज कर्मचारी व अधिकार्‍यांनी बेमुदत संपावर गेले आहेत.

शासकीय कर्मचार्‍यांना लागू असलेले व वेळोवेळी मंजूर केलेले वेतन, भत्ते व इतर सुविधा महाबीजमधील कर्मचार्‍यांना सुद्धा लागू कराव्यात असे शासनाचे आदेश आहेत. विशेष म्हणजे महाबीज ही स्वायत्त संस्था असून शासनाकडून कुठलेही वेतन व तद्अनुषंगीक अनुदान घेत नसल्यामुळे शासनाचे तिजोरीवर कुठलाही आर्थिक भुर्दंड पडत नाही. महाबीज 7 वा वेतन व इतर मागण्या लागू करण्यास आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे.

महामंडळाने 7 व्या वेतन आयोगा पोटी आर्थिक तरतूद केली असतानाही महाबीज कर्मचार्‍यांच्या 7 वा वेतन आयोगासोबतच इतर मागण्या बरेच महिन्यांपासून शासनाच्या वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत. शासनाच्या वित्त विभागाने मंजुरात न दिल्यामुळे महाबीज कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास विलंब होत आहे. या इतर कारणांसाठी दि.०९ डिसेंबर२०२० महाबीज कर्मचारी व अधिकारी संपावर गेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाबीज व्यवस्थापन स्तरावर तसेच शासनाच्या वित्त विभागाकडे प्रलंबित असल्यामुळे महाबीज कर्मचारी संघटना, महाबीज बहुजन अधिकारी, कर्मचारी संघटनांनी 9 डिसेंबरपासून सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी बेमुदत संपावर जाण्याची तर महाबीज सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने साखळी उपोषणाची कायदेशीर नोटीस महाबीज व्यवस्थापनास दिली होती. 4 डिसेंबर रोजी कृषी सचिव यांच्या दालनात आयोजित बैठकीतही कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे अखेर महाबीजचे सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी बुधवार, 9 डिसेंबरपासून संपूर्ण राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. तर महाबीज सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यामुळेे राज्यभर सद्यस्थितीत खरीप 2021 हंगामाकरिता लागणार्‍या बियाणांची आवक महाबीजच्या बेमुदत संपामुळे ठप्प झाली आहे. चालू रब्बी हंगामावर सुद्धा महाबीजच्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपामुळे मोठा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: 7 व्या वेतन आयोगअकोलाअॅग्रोबेमुदत संपमहाबीजवित्त विभाग
Previous Post

महिला संचालित मणिपूरचा पाचशे वर्षे जुना बाजार

Next Post

उत्तर महाराष्ट्रात गारपीटचा धोका

Next Post
उत्तर महाराष्ट्रात गारपीटचा धोका

उत्तर महाराष्ट्रात गारपीटचा धोका

ताज्या बातम्या

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

शेतकरी बनताहेत अस्वल

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 16, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish