• Home
    • आमच्याविषयी
Agro World
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
Agro World
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

pik karj : आता शेतकर्‍यांना सहज मिळणार पिक कर्ज ; वाचा सविस्तर बातमी

ही जाचक अट रद्द करण्यासाठी तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश

Team Agro World by Team Agro World
November 26, 2022
in हॅपनिंग
0
pik karj
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : शेतकर्‍यांना शेती करतांना पैशांची चणचण भासू नये, म्हणून शासनाने पिक कर्ज (pik karj) देण्याची सुविधा विविध बँकांमार्फत उपलब्ध करून दिली आहे. मात्र, काही जाचक अटींमुळे शेतकर्‍यांना पिक कर्जाच्या सुविधेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे ही अट रद्द करण्यासाठी राज्य शासनाने तात्काळ बैठक बोलावण्याचे निर्देश दिले असून ही अट रद्द झाल्यास शेतकर्‍यांना आता सहज पिक कर्ज मिळणार आहे.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 🌱
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

शेतकर्‍यांना शेती करण्यासाठी लागणार्‍या पैशांपासून ते काढणीपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात प्रामुख्याने पैसा ही सर्वात मोठी समस्या असते. शेतकर्‍यांची पैशांची गरज लक्षात घेवून शासनाने पिक कर्ज देण्याची सुविधा विविध बँकांमार्फत उपलब्ध करून दिली आहे. मात्र, काही जाचक अटींमुळे या सुविधेचा लाभ शेतकर्‍यांना घेता येत नाही. परिणामी शेतकर्‍यांना खाजगी कर्ज घ्यावे लागते. ही बाब लक्षात घेवून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेऊन ही जाचक अट रद्द करण्यासाठी तात्काळ बैठक बोलावण्याचे निर्देश दिले आहेत.

Shree Sai Ram Plastic And Irrigation

काय आहे ही जाचक अट

शेतकर्‍यांना पिक कर्ज देतांना बँकाकडून सिबिलची अट ठेवली जाते. या अटीमुळे अनेक गरजवंत शेतकरी या सुविधेपासून वंचित राहतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक कर्ज घेताना जाचक असणारी सिबिल अट रद्द करण्यात यावी यासाठी तात्काळ एसएलबीची बैठक बोलविण्याचे निर्देश दिले आहेत. ही रद्द झाल्यास राज्यातील लाखो शेतकर्‍यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Ellora Seeds

योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

एसएलबीची बैठक बोलविण्याचे निर्देश देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिपंप सौर उर्जेवर आणण्याच्या योजनेत शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील केले आहे. शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडू नये, असे लेखी आदेश काढण्यात आले आहेत. इतर संबंधित विषयांवर केंद्र सरकारसोबत बैठक आयोजित करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • bhuimug pik : भुईमुगाची अशा पद्धतीने करा लागवड ; उत्पादनात हेक्टरी 25 ते 30 टक्के होईल वाढ
  • PM Kisan 12th Installment : 12वा हप्ता अद्याप खात्यात आला नाही? ; लगेच करा ‘हे’ काम, अन्यथा होईल नुकसान
Tags: कृषिपंप सौर उर्जापिक कर्जराज्य शासन
Previous Post

bhuimug pik : भुईमुगाची अशा पद्धतीने करा लागवड ; उत्पादनात हेक्टरी 25 ते 30 टक्के होईल वाढ

Next Post

Onion crop management : कांदा पिकाच्या लागवडीनंतर असे करा व्यवस्थापन

Next Post
Onion crop management

Onion crop management : कांदा पिकाच्या लागवडीनंतर असे करा व्यवस्थापन

ताज्या बातम्या

आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

by Team Agro World
February 3, 2023
0

आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

by Team Agro World
February 2, 2023
0

Arthsankalp 2023 : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर ; या आहेत 24 महत्त्वपूर्ण घोषणा

Arthsankalp 2023 : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर ; या आहेत 24 महत्त्वपूर्ण घोषणा

by Team Agro World
February 2, 2023
0

अर्थसंकल्पा

शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात झाल्या या घोषणा

by Team Agro World
February 2, 2023
0

मध्य महाराष्ट्रा

शेतकरी पुन्हा संकटात ; मध्य महाराष्ट्रासह ‘या’ ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा

by Team Agro World
February 1, 2023
0

आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

by Team Agro World
February 1, 2023
0

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

शहादा येथील मारुती प्रेस मैदानावर 10 ते 13 फेब्रुवारी अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन..

by Team Agro World
January 31, 2023
0

कृषी प्रदर्शना

अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनात पिकांवरील फवारणी करणाऱ्या ड्रोनचे प्रात्यक्षिक

by Team Agro World
January 31, 2023
0

शेतकऱ्या

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर वारसाला मिळणार या योजनेचा लाभ ?

by Team Agro World
January 31, 2023
0

आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

by Team Agro World
January 31, 2023
0

तांत्रिक

Cotton Rate

Cotton Rate : 300 गाठींवर स्थिरावणार यंदाचे उत्पादन ; जाणून घ्या… नेमकी परिस्थिती काय ?

by Team Agro World
January 16, 2023
0

भरडधान्य खरेदी

धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी मुदतवाढ

by Team Agro World
November 23, 2022
0

Modern Farming Machinery

Modern Farming Machinery… आधुनिक यंत्रांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे बदलतंय नशीब

by Team Agro World
October 3, 2022
0

आंबा लागवड

सोलापूर जिल्ह्यात पीक पद्धती बदलतेय; आंबा लागवडीकडे वाढता कल

by Team Agro World
September 26, 2022
1

जगाच्या पाठीवर

आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

by Team Agro World
February 3, 2023
0

आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

by Team Agro World
February 2, 2023
0

Arthsankalp 2023 : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर ; या आहेत 24 महत्त्वपूर्ण घोषणा

Arthsankalp 2023 : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर ; या आहेत 24 महत्त्वपूर्ण घोषणा

by Team Agro World
February 2, 2023
0

अर्थसंकल्पा

शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात झाल्या या घोषणा

by Team Agro World
February 2, 2023
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

WhatsApp Group