• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

एका शेतकऱ्याने शोरूममधील सेल्समनचा उतरवला माज… शेतकऱ्याचा नाद न्हाय करायचा.

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 25, 2022
in इतर
2
एका शेतकऱ्याने शोरूममधील सेल्समनचा उतरवला माज… शेतकऱ्याचा नाद न्हाय करायचा.
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

एका शेतकऱ्याने शोरूममधील सेल्समनचा उतरवला माज… शेतकऱ्याचा नाद न्हाय करायचा.

बंगळुरू – एक शेतकरी गाडीची विचारपूस करण्यासाठी शोरूममध्ये गेला असता शेतकऱ्याचे कपडे व त्याच्याकडे पाडून सेल्समनने त्याचा अपमान केला. यावर शेतकऱ्याने 10 लाख रुपये आणून देतो तुम्ही गाडी तात्काळ द्या, असे आव्हान सेल्समनला दिले. शेतकऱ्याने तासाभरात पैसे आणले सुद्धा.. पण सेल्समन गाडी देऊ शकला नाही. त्यामुळे वाद वाढला व तो थेट पोलिसांत पोहोचला.

कर्नाटकातील तुमकूर येथील महिंद्रा शोरूममध्ये एका सेल्समनने शेतकऱ्याचा अपमान केल्याचा प्रकार व्हायरल झाला आहे. केम्पेगौडा हे सुपारी उत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जाणारे गावकरी..! केम्पेगौडा हे महिंद्रा शोरूमध्ये त्यांच्या मित्रांसोबत कार खरेदीची चौकशी करण्यासाठी गेले असता एका सेल्समनने त्यांचा अपमान केला.

खिशात 10 रुपये नसतील आणि आला…
झाले असे की, सुपारी उत्पादक शेतकरी असलेले केम्पेगौडा जेव्हा त्यांची ड्रीम कार SUV गाडीची चौकशी करण्यासाठी शोरूममध्ये गेले तेव्हा त्यांच्याकडे पाहून तेथील सेल्समन एक्झिक्युटिव्हने आधी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. नंतर केम्पेगौडा यांनी गाडीबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली असता सेल्समन वैतागून त्यांना उद्धटपणे बोलला, “खिशात 10 रुपयेही नसतील, 10 लाख रुपये सोडा… आणि आले गाडी घ्यायला”, असे सांगून सेल्स एक्झिक्युटिव्हने त्याचा अपमान केला होता. त्यावर 10 लाख रुपये आणलेत तर तात्काळ गाडी द्या, असे आव्हान देत शेतकरी शोरूममधून निघून गेला.

https://www.facebook.com/AgroWorldLive/videos/621949429079451/

तासाभरात 10 लाख आणले पण..
एका तासाने शेतकरी केम्पेगौडा त्यांच्या मित्रांसोबत दहा लाख रुपये घेऊन परत आले आणि गाडीची मागणी केली. परंतु, सेल्स एक्झिक्युटिव्ह डिलिव्हरी करू शकले नाहीत. गाडीला वेटिंग असल्याने दोन ते तीन दिवस लागतील सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या केम्पेगौडा यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सेल्स एक्झिक्युटिव्हने मागितली शेतकऱ्यांची माफी
प्रत्युत्तरादाखल हादरलेल्या शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी शेतकरी केम्पेगौडा आणि त्यांच्या मित्राला तीन दिवसांत कारची डिलिव्हरी होणार असल्याची माहिती दिली. तुम्ही पैसे आणल्यास गाडी देणार होतात, आता हे पैसे घ्या व गाडी द्या, असा आग्रहच केम्पेगौडा यांनी लावून धरत मित्रांसह शोरूममध्ये ठिय्या आंदोलन केले. एव्हढेच नाही तर त्यांनी तुमकूरमधील टिळकनगर पोलिस ठाण्यात शोरूमच्या कर्मचार्‍यांविरुद्ध असभ्य वर्तन आणि टोमणे मारल्याबद्दल पोलिस तक्रार नोंदवली. शोरूमचा सेल्समन आणि इतर कर्मचाऱ्यांनी यानंतर केम्पेगौडा यांची माफी मागितली आणि त्यांना हस्तलिखित माफीनामा पत्रही दिले. माफीनाम्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सामंजस्याने मिटवले. मात्र, शोरूममधून बाहेर पडता पडता यापुढे शेतकऱ्यांना कमी लेखू नका व कपड्यांवरून कोणाचीही पारख करू नका, हे सांगण्यासही केम्पेगौडा विसरले नाही.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: केम्पेगौडामहिंद्रा शोरूमशेतकरीस्थानिक पोलिस
Previous Post

गहू पिकातील अन्नद्रव्याची कमतरता अशी भरुन काढा… जाणून घ्या लक्षणे व उपाययोजना

Next Post

कडाक्याचा थंडीत अशी घ्या केळी पिकाची काळजी…

Next Post

कडाक्याचा थंडीत अशी घ्या केळी पिकाची काळजी…

Comments 2

  1. शिरीष महाजन says:
    5 years ago

    शेतकरी आहे म्हणून दोन वेळच खायला मिळतेय,जास्त माज करायचा नाही ..स्वतः आनंद महिंद्रा जी शेतकऱ्या नचा किती मान ठेवतात.

  2. शिरीष महाजन says:
    5 years ago

    शेतकरी आहे म्हणून दोन वेळच खायला मिळतेय..

ताज्या बातम्या

Лучшие игры на 1вин: Как выбрать и наслаждаться игровым опытом

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Jak korzystanie z Mostbet APK zapewnia wygodną rozgrywkę na telefonach?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Максимизируйте свое время с помощью эффективных техник 1win вход

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Was sind die Wettanbieter ohne LUGAS, die Spieler anziehen?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Online Casino 200% Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Free Bonus Sign Up Slots

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Bet Online Poker Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Legal Poker Sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Best Blackjack Sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Best Site Poker

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Лучшие игры на 1вин: Как выбрать и наслаждаться игровым опытом

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Jak korzystanie z Mostbet APK zapewnia wygodną rozgrywkę na telefonach?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Максимизируйте свое время с помощью эффективных техник 1win вход

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

Was sind die Wettanbieter ohne LUGAS, die Spieler anziehen?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish