बाजार भाव

Cotton Rate : सध्या कापसाला असा मिळतोय दर ; वाचा कापूस बाजारभाव

मुंबई : Cotton Rate सध्या कापसाच्या दरात चढ- उतार दिसून येत असून अजूनही काही शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवलेला आहे. कापसाला देउळगाव राजा या कृषी बाजार समितीत ७ हजार १५० रुपये दर मिळाला असून २००० क्विंटल इतकी आवक झाली. चला तर मग जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव..

टोळंबीचे तेल…! ऐकले आहे का..?… पहा हा खास व्हिडीओ
https://youtu.be/fyG9PJEeu1o

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (21/6/2023)

घणसावंगी क्विंटल 20 6700
वडवणी क्विंटल 67 6500
पारशिवनी क्विंटल 200 7000
देउळगाव राजा क्विंटल 2000 7150
वरोरा-माढेली क्विंटल 500 7000
काटोल क्विंटल 98 7000
हिंगणघाट क्विंटल 6082 7100
वर्धा क्विंटल 360 6950
Planto
Sunshine Power House of Nutrients

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button