बाजार भाव

कापसाला या बाजार समितीत मिळतोय चांगला दर ; वाचा आजचे बाजारभाव

पुणे : कापसाला चांगला भाव मिळेल, अशा आशेने शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला आहे. सध्या कापसाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कापसाची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि. 13) रोजी अकोला (बोरगावमंजू) या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला चांगला दर मिळाला. येथे कापसाला जास्तीत जास्त दर हा 7,154 रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर सर्वसाधारण दर हा 7,027 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच कापसाची सर्वाधिक आवक ही देउळगाव राजा या बाजार समितीत झाली. याठिकाणी कापसाची आवक ही 3700 क्विंटल झाली. दरम्यान, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला कमी दर मिळाला. येथे कापसाला 6,310 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (13/2/2024)

भद्रावती क्विंटल 480 6475
पांढरकवडा क्विंटल 860 6800
मारेगाव क्विंटल 1409 6750
पारशिवनी क्विंटल 584 6600
अकोला क्विंटल 115 6865
अकोला (बोरगावमंजू) क्विंटल 136 7027
उमरेड क्विंटल 250 6500
देउळगाव राजा क्विंटल 3700 6875
वरोरा क्विंटल 1939 6500
वरोरा-खांबाडा क्विंटल 586 6500
नेर परसोपंत क्विंटल 39 5800
काटोल क्विंटल 211 6650
हिंगणा क्विंटल 52 6650
हिंगणघाट क्विंटल 6500 6400
वर्धा क्विंटल 1910 6650
यावल क्विंटल 187 6310
सिंदी(सेलू) क्विंटल 1550 6850
फुलंब्री क्विंटल 148 6700
Planto Krushitantra
Om Gayatri Nursary

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

 

 

Related Articles

Back to top button