बाजार भाव

केळीला येथे मिळतोय असा दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

पुणे : केळीच्या उत्पादनात संपूर्ण जगातून आपल्या देशाचा दुसरा क्रमांक लागत असून केळीला वर्षभर मागणी असते. त्यातच महाराष्ट्र राज्य हे केळी उत्पादनात पहिला क्रमांकावर आहे. केळीच्या जागतिक उत्पादनापैकी आपला देश २० टक्के केळीचे उत्पादन करतो. तर महाराष्ट्र राज्यात देशाच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन होते. मात्र, केळीला मिळणारा भाव हा नेहमी चर्चेचा विषय असतो. आज आपण केळीसह मोसंबी व सीताफळाला कुठे, किती दर मिळाला, याविषयी जाणून घेऊ.

तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |

केळीला आज पुणे- मोशी या कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ हजार ५०० रुपये दर मिळाला असून ४९ क्विंटल इतकी आवक झाली. तसेच मोसंबीला पुणे- मोशी कृषी बाजार समितीत ५ हजार रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

केळी (7/8/2023)

पुणे-मोशी क्विंटल 49 3500
केळी (6/8/2023)
पुणे क्विंटल 56 1000
केळी (5/8/2023)
नाशिक क्विंटल 230 750
जळगाव क्विंटल 1 1850
नागपूर क्विंटल 3 525
पुणे-मोशी क्विंटल 41 3500

मोसंबी (7/8/2023)

पैठण क्विंटल 1600 1300
पुणे क्विंटल 351 3800
पुणे-मोशी क्विंटल 3 5000

सीताफळ (7/8/2023)

पुणे-मोशी क्विंटल 1 4000
Rise
Planto

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button