• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कोकणासह उत्तर, मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट

विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात जोर वाढण्याची शक्यता

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 16, 2023
in हवामान अंदाज
0
महाराष्ट्र ऑरेंज अलर्ट
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाला पून्हा जोरदार सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाकडून कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आला आहे.

 

 

 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात मान्सून पून्हा सक्रीय झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील 2-3 दिवसात पश्चिम मध्यप्रदेश आणि गुजरातच्या दिशेने सकरण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे पुढील 2-3 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसात वाढ होवून काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाकडून रविवार दि. 17 रोजी जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पूणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 16 आणि 17 सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रात 55 कि.मी. प्रतितास वेगाने वार्‍यासह वादळी हवामान राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

Ajit Seeds
Ajit Seeds

 

 

Nirmal Seeds
Nirmal Seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • केळीला या बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर
  • केळी निर्यातीतून वर्षाला 35 लाखांची कमाई

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ऑरेंज अलर्टबंगाल उपसागरभारतीय हवामान विभागयलो अलर्ट
Previous Post

केळीला या बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर

Next Post

पाऊस सुरूच राहणार; रिटर्न मान्सूनची तारीख लांबणार!

Next Post
Return Monsoon Delayed India

पाऊस सुरूच राहणार; रिटर्न मान्सूनची तारीख लांबणार!

ताज्या बातम्या

नागपूर हिवाळी अधिवेशन

नागपूर हिवाळी अधिवेशन : ₹75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या; शेतकऱ्यांच्या पदरात काय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 13, 2025
0

बायो फर्टीलायझर मार्केट

बायो फर्टीलायझर (Bio fertilizer) मार्केट 10 वर्षात तिप्पट वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 12, 2025
0

लेखणी सोडून पत्रकाराने वाळवंटात पिकवलं सोनं

लेखणी सोडून पत्रकाराने वाळवंटात पिकवलं सोनं ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 11, 2025
0

महाराष्ट्राचा सौर ऊर्जा पराक्रम

महाराष्ट्राचा सौर ऊर्जा पराक्रम: एका महिन्यात 45,911 पंप बसवण्यापलीकडच्या 5 आश्चर्यकारक गोष्टी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 10, 2025
0

भारत - रशिया कृषी भागीदारी

भारत – रशिया कृषी भागीदारी ; केळीसह या पिकांना संधी..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 9, 2025
0

थंडीची लाट

राज्यात पुन्हा थंडीची लाट; शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 8, 2025
0

मायक्रोग्रीन

एका गृहिणीची मायक्रोग्रीन, केशर फार्ममधून 20 लाखांची कमाई

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 11, 2025
0

अस्सल इंद्रायणी तांदूळ जळगावात उपलब्ध

अस्सल इंद्रायणी तांदूळ जळगावात उपलब्ध… बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 5, 2025
0

व्हॅनिला शेती

व्हॅनिला शेतीतून शेतकऱ्याची 15 लाखांची कमाई 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 4, 2025
0

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

नागपूर हिवाळी अधिवेशन

नागपूर हिवाळी अधिवेशन : ₹75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या; शेतकऱ्यांच्या पदरात काय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 13, 2025
0

बायो फर्टीलायझर मार्केट

बायो फर्टीलायझर (Bio fertilizer) मार्केट 10 वर्षात तिप्पट वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 12, 2025
0

लेखणी सोडून पत्रकाराने वाळवंटात पिकवलं सोनं

लेखणी सोडून पत्रकाराने वाळवंटात पिकवलं सोनं ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 11, 2025
0

महाराष्ट्राचा सौर ऊर्जा पराक्रम

महाराष्ट्राचा सौर ऊर्जा पराक्रम: एका महिन्यात 45,911 पंप बसवण्यापलीकडच्या 5 आश्चर्यकारक गोष्टी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 10, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish