Home बाजार भाव कांद्याला इथे मिळतोय सर्वाधिक दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

कांद्याला इथे मिळतोय सर्वाधिक दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

कांद्याला इथे मिळतोय सर्वाधिक दर

पुणे : कांद्याला सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत मिळाला ?, कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, तसेच इतरही शेतमालाचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. कांद्याला आज सर्वाधिक दर हा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी कांद्याला २ हजार २०१ रुपये इतका दर मिळाला असून ८ हजार ७६९ क्विंटल इतकी आवक झाली. तसेच कारल्याला पुणे- मांजरी कृषी बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला.

 

पिकांची गुणवत्ता व अधिक उत्पादनासाठी कृषिसम्राटचे रिवार्ड | Reword |

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती परिणाम आवक सर्वसाधारण दर
कांदा (26/8/2023)
पुणे -पिंपरी क्विंटल 21 1450
पुणे-मोशी क्विंटल 274 1500
नाशिक क्विंटल 2418 2000
लासलगाव क्विंटल 8769 2201
लासलगाव – निफाड क्विंटल 2500 2000
लासलगाव – विंचूर क्विंटल 3500 2100
मालेगाव-मुंगसे क्विंटल 10500 1950
सिन्नर क्विंटल 1770 1900
कारली
पुणे-मांजरी क्विंटल 28 3500
खेड-चाकण क्विंटल 74 2500
मंचर क्विंटल 21 1500
श्रीरामपूर क्विंटल 5 1250
कोथिंबिर
श्रीरामपूर नग 500 4
कळमेश्वर क्विंटल 19 1850
पुणे -पिंपरी नग 2200 4
पुणे-मोशी नग 19850 4
कोबी
श्रीरामपूर क्विंटल 19 700
पुणे-मोशी क्विंटल 221 1100

 

Panchaganga Seeds

 

Ellora Natural Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇