बाजार भाव

कांद्याच्या दरात वाढ ; वाचा आजचे कांदा बाजारभाव

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. कांद्याला आज पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दर हा प्रतिक्विंटल चार हजार रुपये मिळाला असून दोन क्विंटल इतकी आवक झाली.

 

काल (दि. 26) रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा भाव पुन्हा एकदा प्रतिक्विंटल 5 हजार रुपयांच्या वर गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात दर घसरल्याने बाजारपेठेत कांद्याचा भाव प्रतिक्विंटल 1 हजार रुपयांनी घसरला होता. तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला दर मिळाला. तर लासलगाव- निफाड कृषी बाजार समितीत कांद्याला 4 हजार 551 रुपये दर मिळाला.

 

ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल
परिणाम
आवक
सर्वसाधारण दर
कांदा (28/11/2023)
पुणे -पिंपरी क्विंटल 2 4000
कांदा (27/11/2023)
जुन्नर – नारायणगाव क्विंटल 86 2500
सोलापूर क्विंटल 42926 2800
बारामती क्विंटल 329 2500
लासलगाव क्विंटल 3900 4101
लासलगाव – निफाड क्विंटल 150 4299
लासलगाव – विंचूर क्विंटल 6200 4600
राहूरी -वांबोरी क्विंटल 977 3200
संगमनेर क्विंटल 4370 3306
पुणे क्विंटल 7291 3000
पुणे -पिंपरी क्विंटल 5 3000
पुणे-मांजरी क्विंटल 77 3500

 

Panchaganga Seeds

 

Ajit seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

 

Related Articles

Back to top button