• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

IMD 8 July 2024 : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचे धुमशान; देशभरातही पाणीबाणी

राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2024
in हवामान अंदाज
0
IMD 8 July 2024
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई – माथेरान (22 सें.मी.) मध्ये गेल्या 24 तासांत भारतातील सर्वाधिक पाऊस झाला. याशिवाय, आज सोमवारपासून 12 जुलैपर्यंत म्हणजे पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (IMD 8 July 2024) ने वर्तविली आहे.

 

 

 

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर यलो अलर्ट जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छ. संभाजीनगर, मुंबई, ठाणे, पालघर, सोलापूर, सांगली, लातूर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देण्यात आला आहे.

 

 

 

महाराष्ट्रासह या राज्यांना अलर्ट
भारतात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. देशातील डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचवेळी उत्तर-पूर्वेकडील राज्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. आज म्हणजेच 8 जुलै रोजी हवामान खात्याने अरुणाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय, उप-हिमालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  एकूणच देशभरातही मान्सून सक्रिय झाल्याने देशातील बहुतांश भागात पाणीबाणीची स्थिती असेल, असेही IMD ने सांगितले आहे.

 

देशभरातील पावसाची स्थिती
IMD नुसार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य भारतात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पूर्व राजस्थानमध्ये तुरळक ते व्यापक हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट- बाल्टिस्तान- मुझफ्फराबाद, पंजाब आणि पश्चिम राजस्थानमध्ये पुढील 5 दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

 

याशिवाय हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये 10 आणि 11 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.  08, 10 आणि 11 जुलै रोजी उत्तराखंड, 08 रोजी पंजाब, 11 जुलै रोजी हरियाणा-चंदीगड, 08 आणि 09 जुलै रोजी उत्तर प्रदेश, 08-11 जुलै दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

 

Ajeet Seeds

 

Jain Irrigation

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • बेरोजगार तरुणाने उभा केला 8 कोटींचा तूप व्यवसाय
  • कृषी यंत्रे- उपकरणे खरेदी करण्यापूर्वी हे ध्यानात ठेवा

Share this:

  • Facebook
  • X
Tags: IMD Alertभारतीय हवामान विभागमुसळधार पाऊस
Previous Post

बेरोजगार तरुणाने उभा केला 8 कोटींचा तूप व्यवसाय

Next Post

महाराष्ट्राला 2024 सालचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार; 11 जुलै रोजी दिल्लीत वितरण

Next Post
महाराष्ट्राला 2024 सालचा 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार

महाराष्ट्राला 2024 सालचा 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार; 11 जुलै रोजी दिल्लीत वितरण

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.