• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

4 महिन्यांत 32 लाखांची कमाई; पपई आणि टरबूज विकून बदलले शेतकऱ्याचे नशीब

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 22, 2023
in यशोगाथा
0
4 महिन्यांत 32 लाखांची कमाई; पपई आणि टरबूज विकून बदलले शेतकऱ्याचे नशीब
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मंगेश शिवराजप्पा धनासुरे यांची ही शेतकरी यशोगाथा आहे. लातूर जिल्ह्यातील या शेतकऱ्याने 4 महिन्यांत 32 लाखांची कमाई केली आहे. पपई आणि टरबूज विकून धनासुरे यांचे नशीबच बदलले आहे. त्यांची ही Agri Success Story (कृषी यशोगाथा) आपण जाणून घेऊया.

धनासुरे यांनी गेल्या 4 महिन्यात 18 लाख रुपयांची पपई आणि 14 लाखांचे टरबूज विकले आहेत. ते सांगतात की, दर 15 दिवसांनी ते बागेतून 20 टन पपई काढतात. पपईतून त्यांचा निव्वळ नफा अंदाजे 18 लाख रुपये होता. त्याचबरोबर टरबूज विकून 14 लाखांचा नफाही कमावला आहे. त्यांच्या यशाने प्रेरित होऊन इतर गावातील शेतकरीही त्यांच्याकडून पपई लागवडीचे गुण शिकण्यासाठी येत आहेत.

ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।

 

पपईची 7,000 रोपे लावली

मंगेश शिवराजप्पा धनासुरे हे लातूर जिल्यातील निलंगा तालुक्यातील लिंबाळा गावचे रहिवासी आहेत. त्यांनी गावातच साडेसहा एकर जमिनीवर पपईची लागवड केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी पपईच्या सुमारे 7,000 रोपांची पेरणी केली होती. त्यासाठी 6 लाख रुपये खर्च आला. अवघ्या 8 महिन्यांनी शेतीतून पपईचे उत्पादन सुरू झाले. गेल्या ऑगस्टपासून ते पपईची विक्री करत आहेत.

दर 15 दिवसांत कमावत आहेत 3 लाख रुपये

धनासुरे यांनी आतापर्यंत 24 लाख रुपयांची पपई विकली आहे. ते सांगतात की, दर 15 दिवसांनी ते त्यांच्या बागेतून 20 टन पपई काढतात. त्यांच्या शेतात पिकवलेली पपई दिल्लीला पुरवली जात आहे. या पपईला बाजारात 20 रुपये किलो दर मिळत आहे. अशा स्थितीत दर 15 दिवसांत ते 3 लाख रुपये कमावत आहेत. ऑगस्टपासून आतापर्यंत त्यांनी आपल्या बागेत 8 वेळा पपईची काढणी केली आहे. म्हणजेच अवघ्या 4 महिन्यांत त्यांनी 24 लाखांची कमाई केली आहे. खर्च वगळल्यास, मंगेश शिवराजप्पा यांनी 4 महिन्यांत 18 लाख रुपयांचा निव्वळ नफा पपईतून कमावला आहे.

पपईच्या शेतातच पिकवलेले 160 टन टरबूज विकले

पपई पेरल्यानंतर धनासुरे यांनी त्याच शेतात टरबूजाची लागवड केली. यंदा त्यांनी साडेसहा एकर पपईच्या शेतात टरबूजाची पेरणी केली. त्यासाठी 4 लाख रुपये खर्च आला. 4 महिन्यांनंतर त्यांनी 160 टन टरबूज विकून 18 लाख रुपये कमावले. इथेही खर्च वगळला तर मंगेश शिवराजप्पा धनासुरे यांनी टरबूज विकून 14 लाखांचा निव्वळ नफा कमावला आहे.

 

Nirmal Seeds

 

Ajit seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांना तीस दिवसांत सादर करावा लागणार निवडणूक खर्च
  • कापसाला येथे मिळतोय सर्वाधिक दर ; जाणून घ्या आजचे कापूस बाजारभाव

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: टरबूजपपईमंगेश शिवराजप्पा धनासुरेशेतकरी यशोगाथा
Previous Post

ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांना तीस दिवसांत सादर करावा लागणार निवडणूक खर्च

Next Post

सावधान, महाराष्ट्रात आजपासून रविवारपर्यंत तीन दिवस पावसाचे; गुजरात, मध्य प्रदेशातही अवकाळी पावसाची शक्यता

Next Post
महाराष्ट्रात आजपासून रविवारपर्यंत तीन दिवस पावसाचे

सावधान, महाराष्ट्रात आजपासून रविवारपर्यंत तीन दिवस पावसाचे; गुजरात, मध्य प्रदेशातही अवकाळी पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

चहापत्ती

चहापत्तीचा जबरदस्त उपयोग करून घ्या भरघोस उत्पादन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 24, 2026
0

अमेरिकन कोर्टाचा दणका आणि ट्रम्प यांचे ‘टेरिफ’ वॉर: भारताच्या कृषी निर्यातीवर काय होणार परिणाम?

अमेरिकन कोर्टाचा दणका आणि ट्रम्प यांचे ‘टेरिफ’ वॉर: भारताच्या कृषी निर्यातीवर काय होणार परिणाम?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 23, 2026
0

रासायनिक खतांना सुट्टी

रासायनिक खतांना सुट्टी! शाश्वत शेतीसाठी ‘बायोफर्टिलायझर्स’ हीच काळाची गरज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 23, 2026
0

जळगाव जिल्ह्यात युरियाचा 2018 मध्ये एक्स्पायर स्टॉक

जळगाव जिल्ह्यात युरियाचा 2018 मधील एक्स्पायर स्टॉक; कृषी विभागाची मोठी कारवाई

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 20, 2026
0

उन्हाचा तडाखा

महाराष्ट्रात फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा: पुढील 48 तास महत्त्वाचे; जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 20, 2026
0

किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड : 4% व्याजात मिळवा शेतीसाठी कर्ज!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 19, 2026
0

मत्स्यव्यवसाया

मत्स्यव्यवसायातील संधी ; जाणून घ्या… प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 17, 2026
0

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

PM किसान

PM किसानचा हप्ता अडकलाय?; ही 3 कारणे तात्काळ दुरुस्त करा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

चहापत्ती

चहापत्तीचा जबरदस्त उपयोग करून घ्या भरघोस उत्पादन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 24, 2026
0

अमेरिकन कोर्टाचा दणका आणि ट्रम्प यांचे ‘टेरिफ’ वॉर: भारताच्या कृषी निर्यातीवर काय होणार परिणाम?

अमेरिकन कोर्टाचा दणका आणि ट्रम्प यांचे ‘टेरिफ’ वॉर: भारताच्या कृषी निर्यातीवर काय होणार परिणाम?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 23, 2026
0

रासायनिक खतांना सुट्टी

रासायनिक खतांना सुट्टी! शाश्वत शेतीसाठी ‘बायोफर्टिलायझर्स’ हीच काळाची गरज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 23, 2026
0

जळगाव जिल्ह्यात युरियाचा 2018 मध्ये एक्स्पायर स्टॉक

जळगाव जिल्ह्यात युरियाचा 2018 मधील एक्स्पायर स्टॉक; कृषी विभागाची मोठी कारवाई

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 20, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish