अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीकडे मंत्र्यांनीच वेधले मुख्यमंत्र्यांसह कृषी व सहकार मंत्र्यांचे लक्ष
राज्यात अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीकडे सरकारमधील एका मंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांसह कृषी व सहकार मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. या प्रश्नाचे गांभीर्य सरकार...