• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जगातील सर्वात लहान देश, क्षेत्र ०.००५३ किमी

Team Agroworld by Team Agroworld
July 30, 2021
in वंडरवर्ल्ड
0
जगातील सर्वात लहान देश, क्षेत्र ०.००५३ किमी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आपल्याला जगातील सर्वात छोटा देश कोणता असे विचारले गेले तर आपण व्हॅटिकन सिटीचे नाव घ्याल. परंतु जर आपल्याला विचारले गेले की जगातील सर्वात लहान उप-देश कोणता आहेत, तर आपण विचारात पडाल. आज तुम्हाला अश्याच जगातील सर्वात लहान उप-देशाबद्दल आम्ही माहिती देणार आहोत.

व्हॅटिकन सिटी जरी जगातील सर्वात लहान देश असला तरी त्याशीवाय इतरही ४ देश आहेत जे जगातील सर्वात लहान देश आहेत, ज्यांचे क्षेत्र  क्षेत्रफळ ०.०२५ किमी आहे, तर काही ५ km  कि.मी.च्या परिघात आहे. १९७० नंतर जगातील सरकारे आणि इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी या देशांना उप-देश (मायक्रोनेशन) असे अधिकृतपणे नावे दिली आहेत. ही जगाच्या अशा प्रदेशात आहेत, जी अकल्पनीय आहेत. त्यांचे राज्यकर्ते स्वतःची भूमिका ठरवतात आणि स्वतःचे चलन, शिक्के, झेंडे आणि पासपोर्ट देखील जारी करतात.

अश्याच पैकी एक आहे मोलोसिया प्रजासत्ताक, मोलोशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष केविन बॉग यांचे स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे बालपणीचे स्वप्न होते. १९९९ मध्ये त्यांनी रिपब्लिक ऑफ मोलोसिया नावाचा एक देश स्थापन केला आणि स्वत:ला अध्यक्ष म्हणून घोषित केले. ०.००५३ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले हा उप-देश अमेरिकेच्या नेवाडा प्रांताजवळ आहे.

रिपब्लिक ऑफ मोलोसिया, म्हणजेच या मायक्रोनेशनमध्ये दोन छोटी ठिकाणे आहेत, एक बॉगचे घर आणि दुसरे त्याची जमीन. या प्रजासत्ताकची स्वतःची पोस्टल सेवा, बँक, पर्यटक सेवा, नेव्ही, अवकाश कार्यक्रम, रेल, ऑनलाइन चित्रपटगृह देखील आहेत. 2008 पासून पर्यटकांच्या भेटीची प्रक्रिया येथे सुरू झाली. 2012 मध्ये, बॉगने Whitehouse.gov वर एक याचिका दाखल केली ज्यात त्याने या मायक्रोनेशनला स्वतंत्रपणे ओळख देण्यासाची मागणी केली आहे, परंतु तरीही तो आज अमेरिकेचा भाग आहे.

माहिती संकलन – समाजमाध्यम

 

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अमेरिकानेवाडामायक्रोनेशनरिपब्लिक ऑफ मोलोसियालहान देशव्हॅटिकन सिटी
Previous Post

असे करा ऊसावरील कीड व्यवस्थापन

Next Post

कोबीवरील किडीचे व्यवस्थापन

Next Post
कोबीवरील किडीचे व्यवस्थापन

कोबीवरील किडीचे व्यवस्थापन

ताज्या बातम्या

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.