हॅपनिंग

Nashik – Walk in Interview.. त्वरित पाहिजेत

ॲग्रोवर्ल्डसाठी नाशिक जिल्ह्यात तालुका व गावनिहाय Marketing Representative (विपणन प्रतिनिधी) नेमणे आहे. आपल्याच गाव परिसरात काम करण्याची तरुण-तरुणींना सुवर्णसंधी

“ॲग्रोवर्ल्ड” ही संस्था एप्रिल २०१४ पासून कृषी विस्ताराच्या क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करीत आहे. सध्या ३१ जिल्ह्यात संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. कृषी विस्ताराचाच एक भाग म्हणून “ॲग्रोवर्ल्ड” च्या वतीने आतापर्यंत १४ प्रदर्शनांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. तसेच कृषी क्षेत्रातील महत्वाकांक्षी विषयांवर कार्यशाळा, चर्चासत्रांचे आयोजन करीत असते. याशिवाय हे कृषी मासिक ३१ जिल्ह्यातून एकाचवेळी प्रसारीत होते. तरूण, सुशिक्षीत, प्रगत व प्रयोगशील शेतकरी हेच वाचक आमचे केंद्रबिंदू आहे.

शैक्षणिक पात्रता..
ॲग्रोवर्ल्डच्या नवीन योजनेसाठी काम करण्यास नाशिकमधील मुले / मुली त्वरीत पाहिजेत. एम.बी.ए. / कृषी डिप्लोमा / कृषी पदवीधर किवा कोणत्याही शाखेतील पदवीधर.. स्थानिक असल्यास प्राधान्य, स्वतःची दुचाकी आवश्यक, तुमच्या स्थानिक भागातच काम करण्याची संधी.

संपर्क विलास गरुड – 9175050172

Time :-10:30 am to 12:30 pm
Date :-13 /06 /2021 (Sunday)
Venue:- Agroworld
Pratik Appartment, Plot No – 6, Survey,
Opp. Ganpati Temple Gardan, Savarkar Nagar, Near Jehan Circle, Gangapur Road , Nasik – 422005

Related Articles

Back to top button