बांबू कार्यशाळेला का मिळतोय विक्रमी प्रतिसाद ? लोक बांबू शेतीकडे का वळताय ?
जळगाव – अॅग्रोवर्ल्डच्या नवीन स्थलांतरीत कार्यालयात आयोजित दुसरीही सशुल्क कार्यशाळा बांबू शेती कार्यशाळा नोंदणी House Full…
सोशल डिस्टनसिंगमुळे एका बॅचला फक्त 20 प्रशिक्षणार्थी.. बांबू शेतीतील तज्ज्ञ वक्ते संदीप माळी, उमेश सोनार, राष्ट्रीय बांबू मिशनचे समन्वयक रमाकांत पाटील यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनीही पहिल्या बॅचला मार्गदर्शन केले.. शनिवारच्या (दि.१९ सप्टेंबर) कार्यशाळेचे प्रशिक्षणार्थी नोंदणी वाढल्यामुळे शुक्रवारी (दि.२५ सप्टेंबर) पुन्हा “बांबू शेती कार्यशाळा” आयोजित केली आहे.
काय आहे राष्ट्रीय बांबू मिशन, कार्यशाळेत बांबू लागवड, संगोपन, प्रजातीची ओळख व जमिनीनुसार लागवडीसाठी कोणत्या जातीची निवड करावी यासह मार्केटिंग व प्रक्रिया उद्योग व शासकीय योजना, अनुदान यावर बांबू तज्ज्ञांचे सविस्तर व सखोल मार्गदर्शन मिळाले. यासह बांबू लागवड केलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे अनुभव देखील उपस्थितांना ऐकायला मिळाले. अशीच कार्यशाळा शुक्रवारी (दि.२५ सप्टेंबर) पुन्हा आयोजित केली असून इच्छुकांनी संपर्क साधावा…
संपर्क – 9130091621
9130091622 / 9130091623
9130091624 / 9130091625
www.eagroworld.in [email protected]
Sir I am also interested in bamboo farming can you take seminar in nandurbar or not please contact me
Please add my email