प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना/मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
1.अर्ज कुठे करावा?
mahaethibak.gov.in या वेब साईट वर.
2. आवश्यक कागदपत्र-
7/12, 8अ, आधार कार्ड, बँक पास बुक, मोबाइल क्रमांक.
3. अनुदान – अल्प/अत्यल्प शेतकरी यानां 80 टक्के व इतर शेतकरी याना 75 टक्के. क्षेत्र मर्यादा 5 हे. पर्यंत लाभ.
4. ठिबक संचासाठी मापदंड/हे. –
1.5x 1.5 मी – 85603 रु,
1.2x 0.6 मी – 112237 रु.
5x 5 मी – 34664 रु.
6x 6 मी – 30534 रु.
10x 10 मी – 23047 रु.
तुषार संचा साठी मापदंड-
75 मिमी पाइप करिता रु.21901 आणि
63 मिमी पाइप करिता रु. 19542.
5.संच खरेदी कोठून करावा-
कृषि विभागा कडील नोंदणी कृत वितरक यांचे कडून.
अधिक माहितीसाठी-
नवनाथ कोळपकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यवतमाळ.