• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

लष्करी अळीचा धोका टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन गरजेचे

Team Agroworld by Team Agroworld
October 24, 2019
in तांत्रिक
0
लष्करी अळीचा धोका टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन गरजेचे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना आवाहन

यावर्षी झालेले पर्जन्यमान आणि अतिवृष्टी यामुळे रब्बीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे मका व इतर रब्बी पिकांच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे. खरीपात मका पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. आणि मका हेच या अळीचे मुख्य खाद्य असल्याने रब्बी मधील मकावर या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अलीकडेच गुजरातमध्ये या अळीचे कापूस पिकावर अस्तित्व दिसून आले त्यामुळे रब्बीच्या हंगामात हि अळी इतर पिकावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
कापूस व इतर पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीची शिफारस केली असून, एकात्मिक कीड व्यवस्थानाबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये नियमितपणे निरीक्षण आणि देखरेख करून एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा कपाशीची प्रादुर्भावग्रस्त फुले व हिरवी बोंडे त्वरित वेचून अळ्यासहित नष्ट करावीत. जेणेकरून  अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होईल. 


एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धत म्हणजे काय ?
निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत राहणे व त्यानुसार कीड नियंत्रणाचे विविध उपाय योजले तर अनावश्‍यक फवारण्या व त्यावरील खर्चात बचत होते.  किडींची संख्या ठराविक मर्यादेत असतानाच कीडनाशकाचा वापर झाल्यास फवारण्याची संख्या कमी करता येते.
त्यांचे अंश कमी होतात. पर्यावरणीय हानी कमी होते. मजुरी खर्चात बचत होते. हवामान बदलामुळे  किडींची संख्या वाढू लागली आहे म्हणून एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय अंमलात आणण्याची गरज वाढली आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: एकात्मिक कीड व्यवस्थापनलष्करी अळी
Previous Post

‘राईझ एन शाइन बायोटेक’च्या भाग्यश्री पाटील यांना अमेरिकेतील स्वाहिली विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान…

Next Post

सीताफळ प्रक्रिया उद्योग एक नवीन क्षेत्र व संधी

Next Post
सीताफळ प्रक्रिया उद्योग एक नवीन क्षेत्र व संधी

सीताफळ प्रक्रिया उद्योग एक नवीन क्षेत्र व संधी

ताज्या बातम्या

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

PM किसान

PM किसानचा हप्ता अडकलाय?; ही 3 कारणे तात्काळ दुरुस्त करा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2026
0

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 12, 2026
0

मेडिसिनल प्लांट फार्मिंग

मेडिसिनल प्लांट फार्मिंग: किसानों के लिए खुशहाली की नई चाबी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 10, 2026
0

शेतीची कामे

फेब्रुवारी महिन्यात करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 9, 2026
0

देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल

बऱ्हाणपूरमधील देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल; मुंबईच्या बाजारपेठेत मिळतोय सन्मान!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 6, 2026
0

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र; आता घरबसल्या सहज वाढवा जनावरांचे वजन अन् दूध

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 5, 2026
0

मध्य प्रदेश 'कृषि वर्ष'

मध्य प्रदेश ‘कृषि वर्ष’: केंद्रीय बजट के साथ एकीकृत होने से लाखों किसानो को मिलेंगे लाभ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं: मंदाकिनी गव्हाणे यांची यशोगाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

PM किसान

PM किसानचा हप्ता अडकलाय?; ही 3 कारणे तात्काळ दुरुस्त करा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2026
0

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 12, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish