• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अर्थव्यवस्थेवर चर्चा

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in हॅपनिंग
0
नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अर्थव्यवस्थेवर चर्चा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकणारे भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मोदी आणि बॅनर्जी यांच्यात अर्थव्यवस्थेवर चर्चा झाली. अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांनी मोदींची भेट घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली आहे.
     

यापूर्वी बॅनर्जी यांनी देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे म्हटले होते. त्यावरुन भाजपाने त्यांच्यावर डाव्या विचारांचे असल्याचे आरोप केले होते. काँग्रेसला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘न्याय योजना’ हा वचननामा तयार करण्यासाठी अभिजीत बॅनर्जी यांनी मदत केली होती. या योजनेद्वारे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरीब जनतेला किमान वेतन सहाय्याची घोषणा केली होती. आता झालेल्या भेटीमध्ये त्यांनी काय आर्थिक सुधारणा सुचविल्या आहेत हे लवकरच स्पष्ट होईल.  

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अभिजित बॅनर्जीन्याय योजना
Previous Post

परतीच्या मान्सूनमुळे यंदा बळीराजाची दिवाळी नव्हे दिवाळं !

Next Post

३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम

Next Post
३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम

३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम

ताज्या बातम्या

साखरेचा 'कडू' डोस की 'गोड' तेजी?

साखरेचा ‘कडू’ डोस की ‘गोड’ तेजी? 2026 च्या उत्तरार्धात साखर बाजार वधारण्याची चिन्हे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 1, 2026
0

रोहयो

‘बोगस’ हजेरीला बसणार चाप! आता मजुरांचा चेहराच ठरणार त्यांची खरी ओळख; ‘रोहयो’त मोठा बदल!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 1, 2026
0

जैविक आणि सेंद्रिय खतांच्या विक्रीत एक एप्रिलपासून मोठा बदल

जैविक आणि सेंद्रिय खतांच्या विक्रीत एक एप्रिलपासून मोठा बदल!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 31, 2026
0

काय सांगता! आता बाराही महिने मिळणार रसाळ आंबा? आनंद महिंद्राही झाले कोटाच्या शेतकऱ्याच्या प्रयोगावर फिदा!

काय सांगता! आता बाराही महिने मिळणार रसाळ आंबा? आनंद महिंद्राही झाले कोटाच्या शेतकऱ्याच्या प्रयोगावर फिदा!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 31, 2026
0

नमो शेतकरी महासन्मान' निधी

कृषी विभागाचा ‘संडे धमाका, ‘जीआर’चा पाऊस’; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार निधी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 30, 2026
0

30 आणि 31 मार्च अवकाळीचे सावट ; जिल्हावार अंदाज

30 आणि 31 मार्च अवकाळीचे सावट ; जिल्हावार अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2026
0

वीरांगना रामप्यारी गुर्जर

इतिहास के अनदेखे योद्धा – 2 : वीरांगना रामप्यारी गुर्जर — तैमूर लंग को धूल चटानेवाली योद्धा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

खत टंचाई

खत टंचाई, वाढत्या किंमती ; युरोपातील क्रॉप पॅटर्न बदलाची चिन्हे.!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

रोबोटिक ग्राफ्टिंग

नर्सरी : नवक्रांती रोबोटिक ग्राफ्टिंग ते हायटेक प्लग सिडलिंग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

वीरांगना रामप्यारी गुर्जर

इतिहास के अनदेखे योद्धा – 2 : वीरांगना रामप्यारी गुर्जर — तैमूर लंग को धूल चटानेवाली योद्धा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

खत टंचाई

खत टंचाई, वाढत्या किंमती ; युरोपातील क्रॉप पॅटर्न बदलाची चिन्हे.!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

रोबोटिक ग्राफ्टिंग

नर्सरी : नवक्रांती रोबोटिक ग्राफ्टिंग ते हायटेक प्लग सिडलिंग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish