• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

गहू काडाचा प्रक्रियायुक्त चारा

Team Agroworld by Team Agroworld
May 15, 2019
in तांत्रिक
0
गहू काडाचा प्रक्रियायुक्त चारा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT
  • डॉ. गोपाल मंजुळकर

वाळलेला चारा, हिरवा चारा आणि पेंड हे घटक जनावरांच्या आहारात खूप महत्त्वाचे आहेत. जर चारा लागवडीचे योग्य नियोजन केले तर हिरवा व वाळलेला चारा जनावरांना वर्षभर उपलब्ध होतो. यामुळे पेंडीवरचा खर्च कमी करता येऊ शकतो. कमी पडणार्‍या चार्‍याची पूर्तता करण्यासाठी चार्‍याचा राखीव साठा करावा. वाळलेला चारा साठवून किंवा मुरघास किंवा त्यावर प्रक्रिया करून वापर करावा, कारण गरजेनुसार हा चारा लगेच वापरता येतो. अशा प्रकारचा गवताचा साठा दुष्काळी प्रदेशासाठी वरदान आहे. गव्हाचे काड, सोयाबीन भुसा यापासून सकस चारा तयार येतो. कमी खर्चात गव्हाच्या काडांवर युरिया प्रक्रिया करून जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरणे शक्य आहे.

चारा प्रक्रियेसाठी साहित्य

* गव्हाचे काड किंवा भुसा  - 1 हजार किलो
* युरीया               - 8 किलो. 
* पाणी                - 200 लिटर 
* ताडपत्री, स्प्रे.पंप,फावडे 

युरीया प्रक्रिया पद्धत

  • सर्वप्रथम जवळपास 1 हजार किलो गव्हाचे काड किंवा भुसा गोळा करावा. यानंतर 4 किलो युरिया 200 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थितरीत्या मिसळावा. द्रावण काठीने हलवावे आणि ढवळताना त्यात हात घालू नये.
  • सावलीच्या ठिकाणी जमिनीवर ताडपत्री पसरावी. त्यावर 100 किलो गव्हाचे काड पसरावे. त्यावर झारीच्या साह्याने व्यवस्थितरीत्या 20 लिटर युरियाचे द्रावण शिंपडावे. त्यानंतर दुसरा 100 किलो गव्हाच्या काडाचा थर टाकावा. त्यावर पुन्हा 20 लिटर युरियाचे द्रावण झारीने शिंपडावे. त्यानंतर तिसरा, चौथा व पाचवा गव्हाच्या काडाचा थर टाकावा. प्रत्येक थरावर 20 लिटर युरियाचे द्रावण झारीच्या साह्याने शिंपडावेव ते फावडे किवा दाताळे यांनी चांगले मिसळावे.
  • यानंतर हे सर्व गव्हाचे काड ताडपत्रीने हवाबंद करून ठेवावे. शक्य झाल्यास स्वच्छ मोठी प्लॅस्टिक बागमध्ये मध्ये हवाबंद करून ठेवावा व 21 दिवसानंतर आवशक्यतेनुसार काढून जनावरांना द्यावा.
  • गव्हाचे काड 21 दिवस हवाबंद स्थितीत ठेवावे. 21 दिवसांनंतर ताडपत्री उघडावी. या काळात युरियाचे अमोनियात रूपांतर होते. चारा चांगल्या प्रकारे मुरतो. चार्‍यातील प्रथिनांचे प्रमाण वाढते. ताडपत्री काढल्यानंतर गव्हाच्या काडाचे थर एकमेकांत चांगले मिसळून घ्यावेत. हा ढीग चार तास तसाच ठेवावा. त्यामुळे त्यात तयार झालेला अमोनियाचा वास निघून जाईल. त्यानंतर गरजेनुसार हे काड जनावरांच्या खाद्यासाठी वापरावे.
    युरीया प्रक्रियेचे फायदे
  • गव्हाचा वाळलेल्या काडाच्या प्रथिनांत तिपटीने वाढ होते.
  • तंतुमय पदार्थांची पचनीयता वाढते.
  • निकृष्ट चार्‍यापासून सकस व उकृष्ट चारा तयार होतो.
  • उन्हाळ्यातील चाराटंचाईवर मात करणे शक्य आहे.
  • अतिरिक्त खाद्यावरील खर्च कमी होऊनही जनावरांची जोपासना योग्य होते.
  • जनावरांचे कुपोषण टाळता येते. निकृष्ट चारा व वाया जाणारा चारा वापरात आणता येऊ शकतो.
    प्रक्रियायुक्त चारा देतानाची काळजी
  • युरियाचे पाण्यासोबत मिश्रण काळजीपूर्वक एकजीव करावे. कोणत्याही परिस्थितीत युरियाचे प्रमाण अधिक होऊ देऊ नये. (100 लिटर पाण्यात जास्तीत जास्त 4 किलो युरीया मिसळावा.)
  • युरीया प्रक्रिया केलेल्या वाळलेल्या काडाचा जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये हळूहळू समावेश करावा आणि त्यानंतर प्रमाण वाढवावे.
  • सुरवातीला पाव किलो प्रक्रिया केलेले काड जनावरास एकावेळी खाद्य म्हणून द्यावे. त्याच बरोबरीने हिरवी वैरणदेखील द्यावी. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जास्तीत जास्त दीड किलो प्रति दिन हे काड जनावरांना हिरव्या चार्‍याबरोबरीने द्यावे.
  • गव्हाचे काड जनावरांना खाण्यास दिल्यानंतर भरपूर पाणी पाजावे.
  • सहा महिन्यांपेक्षा लहान जनावरांना प्रक्रिया केलेले गव्हाचे काड खाद्य म्हणून देऊ नये.
    मो.नं.9922431923

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: गहू काडप्रक्रियायुक्त चारायुरीया प्रक्रिया पद्धत
Previous Post

निर्यातक्षम बटेरपालनाचा व्यवसाय

Next Post

मूग पिकाचे व्यवस्थापन, कीडरोग संरक्षण

Next Post
मूग पिकाचे व्यवस्थापन, कीडरोग संरक्षण

मूग पिकाचे व्यवस्थापन, कीडरोग संरक्षण

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish