• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

50 किमी प्रति तास वेगाने वादळ अन् विजांच्या कडकडाटाची शक्यता

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
in हवामान अंदाज
0
आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई: मान्सून केरळातून अगदी वेगाने तळकोकणात दाखल झाला असला तरीही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कमी होण्याचा नाव घेत नाहीये. मान्सून तळकोकणातून पुढे वाटचाल करण्यास अजून अनुकूल स्थिती नाही. कोल्हापुरात मात्र सोमवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबई शहरातही काही भागात सोमवारी सकाळी रिमझिम पाऊस बरसला. मात्र महामुंबई परिसरात हवेत आर्द्रता वाढली असून भयंकर उकाडा जाणवत आहे.

आजची उपग्रह स्थिती (11:00 AM)
आजची उपग्रह स्थिती (11:00 AM)

मान्सून तळकोकणात रखडल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पेरण्यांची घाई करू नका, असे आवाहन केले आहे. 15 जूननंतरच मान्सून राज्यात सर्वव्यापी बरसण्यास सुरुवात होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण आणि दमट हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात मान्सून 10 जूननंतर अधिक सक्रिय होण्याचा अंदाज आहे. सध्या मान्सूनच्या वाटचालीत एल-निनो स्थितीमुळे वारंवार अडचणी येत आहेत.

कोकण ते कोल्हापूर आणि पुढील पट्ट्यात पाऊस होऊ शकतो
कोकण ते कोल्हापूर आणि पुढील पट्ट्यात पाऊस होऊ शकतो

राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी आज इशारा

राज्यात आज, सोमवार, 8 जून रोजी, अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांत सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्रालगतच्या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे. याशिवाय, डोंगराळ आणि घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगफुटीसदृश पावसाची शक्यता हवामान विभाग (आयएमडी) ने वर्तवली आहे.

वाऱ्यांचा दाब महाराष्ट्राच्या दिशेने सरकतोय

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तरेकडील भागात दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले असून त्यामुळे वाऱ्यांचा दाब महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. दुसरीकडे अरबी समुद्रातून मान्सूनचा प्रवाह राज्याच्या उर्वरित भागाकडे पुढे सरकत आहे. या दुहेरी हवामान प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

उत्तर महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज

उत्तर महाराष्ट्रात तुलनेने कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. जून महिना मान्सूनच्या आगमनानंतरही उष्ण राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात ऊन आणि पावसाचा खेळ सुरूच राहणार आहे.

उत्तरेकडे उष्णतेची लाट कायम

दरम्यान, उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर प्रदेशातील तापमान 43° सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. माणसांसोबतच वन्य प्राणीदेखील उष्णतेने त्रस्त आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 11 जूनपासून उत्तर भारतात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या काही भागात मात्र सोमवारी हवामानात बदल पाहायला मिळत आहे. जालौनमध्ये मुसळधार पाऊस असून लखनौमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग 70 किमी/तास राहण्याचा अंदाज आहे. ओडिशातही येत्या 3-4 दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल

  • मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार
  • महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: 'हाय अलर्ट'उन्हाचा तडाखाहवामान
Previous Post

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

Next Post

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

Next Post
राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

ताज्या बातम्या

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish