• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कृषी सल्ला : खोडवा ऊस, सुरू ऊस पीक व्यवस्थापन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2023
in तांत्रिक
2
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

ठिबक सिंचन संचाची देखभाल

खोडवा ऊस : ठिबक सिंचनाची सोय असल्यास, ठिबक सिंचन संचातून ऊसासाठी पाण्याबरोबर शिफारशीत खत मात्रेच्या 80 टक्के विद्राव्य खते (80:40:40 नत्र, स्फुरद, पालाश किलो/ एकर) खोडवा ठेवल्यापासून प्रत्येक आठवड्यातून एकदा याप्रमाणे द्यावे. ते सलग 26 हप्त्यांत दिल्याने ऊस उत्पादनात 28 टक्क्यांनी वाढ होऊन खतांच्या मात्रेत 20 टक्के बचत होते.

खोडवा पिकासाठी ठिबक सिंचनातून देण्यासाठी विद्राव्य खतांचे वेळापत्रक (किलो/ एकर/ हप्ता) :
आठवडे – युरिया – 12:61:00 – एम.ओ.पी.
1 ते 4 आठवडे – 06 – 02 – 1.5
5 ते 9 आठवडे – 10 – 06 – 02
10 ते 20 आठवडे – 6.5 – 4.5 – 02
21 ते 26 आठवडे – 00 – 00 – 04

सुरु ऊस :
ठिबक सिंचन संचाची देखभाल – बरेच शेतकरी ठिबक सिंचन संचाची देखभाल वेळेवर व योग्य प्रकारे करत नसल्याने ठिबक सिंचनातील ड्रीपर बंद होऊन सर्व ठिकाणी शेतात एकसमान पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध न झाल्याने पिकाचे उत्पादन घटते.

तांत्रिकदृष्ट्या योग्य बाबी ठिबक सिंचन संच कायमस्वरूपी योग्य दाबावर कार्यक्षमरीत्या चालण्यासाठी खालील देखभाल वेळेवर करावी.

  • मीडिया फिल्टर, स्क्रीन फिल्टर/ डिस्क फिल्टर दररोज साफ करावा.
  • ठिबक सिंचन 1.5 किलोग्रॅम प्रति सें.मी. वर्ग दाबावर चालवावा. लॅटरलच्या शेवटच्या ड्रीपरवर १ किलोग्रॅम प्रति सें.मी. वर्ग एवढा दाब असणे जरुरीचे आहे.
  • आठवड्यातून एकदा सबमेनवरील फ्लॅश व्हॉल्व्ह खोलून सबमेन साफ करावी.
  • आठवड्यातून एकदा लॅटरल शेवटच्या तोंडाचे एन्ड कॅप काढून नेहमीपेक्षा दीडपट ते दुप्पट दाबाच्या पाण्याने फ्लश कराव्यात.
  • सहा महिन्यांनी बंद पडलेल्या तोट्या एक टक्का आम्लाच्या पाण्याने साफ कराव्यात.
  • जैविक कारणाने तोट्या बंद पडल्या असतील, तर सहा महिन्यांतून एकदा क्लोरिनची प्रक्रिया करावी.
  • लॅटरलमध्ये शेवाळाची वाढ होत असेल तर मोरचुदाची प्रक्रिया करावी.
  • पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास आम्ल प्रक्रिया करणे जरुरीचे असते. आम्ल उपचारासाठी सल्फ्युरिक ॲसिड (65%), हायड्रोक्लोरिक ॲसिड (35%), नायट्रिक ॲसिड (85%), फॉस्फरिक ॲसिड (85%) यापैकी एका आम्लाचा वापर करावा. जर पाण्यात लोहाचे प्रमाण 0.5 पीपीएमपेक्षा जास्त असेल, तर फॉस्फरिक ॲसिडचा वापर टाळावा.

(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)

कुक्कुटपालन कार्यशाळा : अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे 17 सप्टेंबरला नाशिकमध्ये…
कृषी सल्ला : आडसाली ऊस लागवड

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषी सल्लाखोडवा ऊसठिबक सिंचन देखभालपीक व्यवस्थापनसुरू ऊस
Previous Post

गुड न्यूज : बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाची नवी मान्सून प्रणाली विकसित

Next Post

अत्याधुनिक शेतीला चालना देण्यासाठी स्पाउडीचा पुढाकार

Next Post
स्पाउडी

अत्याधुनिक शेतीला चालना देण्यासाठी स्पाउडीचा पुढाकार

Comments 2

  1. Pingback: अत्याधुनिक शेतीला चालना देण्यासाठी स्पाउडीचा पुढाकार - Agro World
  2. Pingback: कृषी सल्ला : भाजीपाला पीक व्यवस्थापन - लागवड, रोगनियंत्रण - Agro World

ताज्या बातम्या

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2026
0

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 25, 2026
0

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 24, 2026
0

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2026
0

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 25, 2026
0

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 24, 2026
0

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish