कृषी सल्ला : आडसाली ऊस लागवड

आडसाली ऊस लागवड करतानाच पहिल्या चार ओळींत ठरविलेल्या अंतरानुसार लागवड केल्यानंतर प्रत्येक पाचव्या ओळीला दोन टिपऱ्यांच्या मध्ये एक डोळ्याचे जादा टिपरे लावावे.