• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता?

शेतकर्‍यांसमोर पून्हा संकट; काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 12, 2023
in हवामान अंदाज
0
गारपीट
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. अशी तिव्र ऊन तर कधी अवकाळी पाऊस अशा विरोधी परिस्थितीचा सामना सर्वसमान्यांसह शेतकर्‍यांना करावा लागत आहे. पून्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली असून काही जिल्ह्यांना येलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दि. 13 एप्रिल रोजी देण्यात आलेला यलो आणि ऑरेंज अलर्ट

मानवाने केलेल्या निसर्गाच्या हानीमुळे वातावरणात दिवसेंदिवस झपाट्याने बदल होत आहे. त्यामुळे ऋतुचक्र देखील विस्कळीत होतांना दिसून येत आहे. मागील एक महिन्यापासून उन्हाळा असूनही शेतकर्‍यांना वादळ, अवकाळी पाऊस, गारपीटीचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतीकामांमध्ये देखील व्यत्यय येत आहे. त्यातच हवामान विभागाकडून राज्यात दि.12 ते 16 एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे.आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

12 एप्रिल रोजी राज्यातील जळगाव, धुळे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सोलापूर, 13 एप्रिल रोजी पालघर, ठाणे, रायगड, जळगाव, छ.संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, जालना, बीड, उस्मानाबाद, लातुर, सोलापूर, सांगली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, 14 एप्रिल रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातुर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, 15 एप्रिल रोजी अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातुर, नांदेड तर 16 एप्रिल रोजी अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातुर, नांदेड आदी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दि. 14 एप्रिल रोजी देण्यात आलेला यलो आणि ऑरेंज अलर्ट

या जिल्ह्यात गारपीटीची शक्यता?

हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 12 रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, 13 एप्रिल रोजी नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर तर 14 रोजी पुणे, अहमदनगर, सातारा, बीड, छ. संभाजीनगर आणि जालना आदी जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपली कामे आटोपून घ्यावीत असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Weather Updates 2023 : यावर्षी देशभरात इतके टक्के पडणार पाऊस
  • स्व:खर्चातून उभारला गांडूळ खत प्रकल्प

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Farmerअवकाळी पाऊसऑरेंज अलर्टयलो अलर्टहवामान विभाग
Previous Post

स्व:खर्चातून उभारला गांडूळ खत प्रकल्प

Next Post

कापसाच्या दरात 50 रुपयांनी वाढ ; ‘या’ जिल्ह्यात मिळतोय इतका दर

Next Post
कापसाच्या

कापसाच्या दरात 50 रुपयांनी वाढ ; 'या' जिल्ह्यात मिळतोय इतका दर

ताज्या बातम्या

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 1, 2026
0

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 29, 2026
0

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2026
0

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 1, 2026
0

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 29, 2026
0

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2026
0

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish