बाजार भाव

कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

मुंबई : राज्यामध्ये गेल्या आठवड्यात कापसाच्या भावात तेजी पाहायला मिळाली. तसेच या आठवड्यात देखील काही बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर स्थिर आहेत. आज सिंदी (सेलू) या कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला. याठिकाणी ८४०० रुपये इतका दर मिळत असून कमीत कमी दर हा ७४०० रुपये आहे. तसेच वडवणी, सोनपेठ कृषी बाजार समितीत ८००० रुपये दर मिळाला.

बाजार समिती

कमीत कमी दर 

सर्वसाधारण दर

कापूस (24\4\2023)

देऊळगाव राजा 7400 8075
सिंदी (सेलू) 8200 8400
वडवणी 8000 8000
सिरोंचा 8000 8200
सोनपेठ 7800 8000
कळमेश्वर 7500 7800
वरोरा 7600 7900
वरोरा – माढेली 7500 7900
वरोरा – खांबाडा 7800 7900
किल्ले धारूर 7950 8001
नरखेड 7900 8000

23/4/2023

वडवणी 7800 7800
सोनपेठ 6500 7700
वरोरा-खांबाडा 7350 7500
भिवापूर 7500 7625
Planto
Sunshine Power House of Nutrients

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button