• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

गिर गायीमुळे लागली खिलार गो-वंशाला अखेरची घरघर …!

Team Agroworld by Team Agroworld
December 29, 2020
in हॅपनिंग
0
गिर गायीमुळे लागली खिलार गो-वंशाला अखेरची घरघर …!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पश्चिम महाराष्ट्रात पूर्वीच्या काळी खिलार वंश हा खूप प्रसिद्धीच्या शिखरावर होता. राजा – सर्जाची जोडी ही खिलार जोडी शिवाय कल्पनाच करवत नव्हती. बैल-गाडा शर्यंत म्हटली की खिलार जातीला काही पर्यायच नव्हता. राज्यातील देशी जनावरांमध्ये खिलार हा गोवंश सर्वात रुबाबदार व देखणा म्हणून ओळखला जातो. परंतु आता बैलगाडा शर्यत बंदी झाली आणि खिलार बैल पाळणे काही शेतकर्‍यांनी बंद केले. काही हौशी गोपालकांनी जास्तीच्या दुधासाठी खिलार जातीला पर्याय म्हणून गुजरातच्या गिर वंशाला पसंती दिली. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील हे वैभव नामशेष होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

पूर्वी ग्रामीण भागात गोठ्यात खिलार गाय असयचीच. ही गाय दूध कमी देत असली तरी, ती शरीरयष्टीने अतिशय चपळ आणि दिसायला सुंदर आहे. तसेच या गायीच्या बैलांनादेखील त्यांच्या काटक व चपळ गुणामुळे मोठी मागणी होती. राज्यात बैलगाडा शर्यत बंदी झाली आणि शेतकर्‍यांनी या जातीच्या बैलांकडे पाठ फिरवली की काय अशी स्थिति निर्माण झाली. त्याचप्रमाणे जास्त दूध निर्मितीसाठी या गोवंशावर काही संशोधन देखील झाले नाही. त्यामुळे शेजारील राज्यात प्रसिद्ध असलेल्या आणि दुधाच्या बाबतीत ब्राझील पर्यंत आपला नावलौकिक केलेल्या गिर जातीच्या गायींना आपल्या शेतकर्‍यांनी पसंती दिली. याचा परिणाम असा झाला गिर गो-वंशाची अतिरेक जाहिरात होऊन सर्वच शेतकरी हे जास्तीच्या दुधासाठी याच जातीचा वापर करू लागले. त्यामुळे आधीच अडगळीत पाडलेल्या खिलार गायीला गिर गायीमुळे अखेरची घरघर लागली की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

यांत्रिकीकरणामुळे बैलांचा कमी झालेला वापर, जास्त दूध देणार्‍या, देशी व परदेशी गो-वंशाची उपलब्धता आणि खिलार गो-वंशावर मोठ्या प्रमाणात न झालेले संशोधन यामुळे राज्याचे वैभव असणार्‍या खिलार गो-वंशाची दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असणारा गो-वंश अशी स्थिती भविष्यात आली तर नवल नको. पश्चिम महाराष्ट्रातील काही खाजगी गोशाळा व गोपालक सोडले तर या वंशावर मोठ्या प्रमाणात दूध वाढीसाठी गिर प्रमाणे प्रयत्न झाले नाहीत. गिर  गो-वंशाप्रमाणे जर राज्याची शान असलेल्या या जातीच्या संवर्धंनासाठी विशेष प्रयत्न केले तर नक्कीच सर्जा-राजाच्या जोडीला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल यात शंका नाही.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: खिलारगायगिरगो-वंशदुधबैलब्राझीलयांत्रिकीकरण
Previous Post

पावनखिंड भाग – 13 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

धनंजय मुंडेंच्या निर्देशामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना काय दिलासा मिळाला..?

Next Post
धनंजय मुंडेंच्या निर्देशामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना काय दिलासा मिळाला..?

धनंजय मुंडेंच्या निर्देशामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना काय दिलासा मिळाला..?

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish