• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मोबाइलचे रेडिएशन कमी करणार गायीच्या शेणापासून निर्मित गौसत्व कवच चिप

मोबाईल रेडिएशन कमी करण्यासाठी गायीच्या शेणापासून बनवली चिप- कामधेनू आयोगाचा दावा

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in हॅपनिंग
0
मोबाइलचे रेडिएशन कमी करणार गायीच्या शेणापासून निर्मित गौसत्व कवच चिप
ADVERTISEMENT

प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गायीचे महत्व सर्वश्रुत आहे. गोमूत्र आणि शेणाचे फायदेही आपल्याला माहितीच आहेत. पण, आता चक्क गायीच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप तयार करण्यात आली असून मोबाईलसाठी ही चिप वापरता येणार आहे. हे आजारांविरोधात प्रभावी अस्र असल्याचा दावा कामधेनू आयोगाने केला आहे. राष्ट्रीय कामधेनु आयोगाने सोमवारी (दि.१२ ऑक्टोबर) गायीच्या शेणापासून बनवलेली चिप सादर केली आहे. या चिपमुळे मोबाइल हँडसेटचे रिडिएशन बऱ्याच प्रमाणात कमी होत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. याबाबत आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथीरिया यांनी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत माहिती दिली.


गौसत्व कवच
आपल्याला जर रिडिएशन पासून होणाऱ्या विविध आजारांपासून वाचायचे असल्यास येणाऱ्या काळात ही चिप उपयोगी पडणार असल्याचेही ते म्हणाले. या बरोबरच गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या इतर वस्तू देखील प्रसिद्ध करण्यात आल्या. या दिवाळीत चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकणे आणि गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांचा उपयोग वाढावा यासाठी राष्ट्रीय कामधेनु आयोगाने कामधेनु दीपावली अभियान सुरू करण्याची घोषणा केली असून आज पत्रकार परिषदेत शेणाचे दिवे, शुभ-लाभ आणि शेणाचे चिप देखील प्रदर्शित केले गेले. गौसत्व कवच असे या अँटी रेडिएशन चिपचे नाव असून राजकोटमधील श्रीजी गौशाळेत ही चिप तयार करण्यात आलेली आहे.


आयोगाने याआधी सुरु केलेल्या गोमय गणेश अभियानाच्या सफलतेमुळे उत्साहित होऊन आयोगाने दीपावलीच्या काळात गोमय दीपक लोकांमध्ये लोकप्रिय बनवण्यासाठी हे अभियान चालवण्याचा संकल्प केला असून, या अभियानांतर्गत आयोग दीपोत्सवादरम्यान शेण आणि पंचगव्याच्या बहुआयामी उपयोग करण्यास प्रोत्साहन देणार आहे. दीपपर्वासाठी शेणाद्वारे तयार करण्यात आलेले दिवे, मेणबत्त्या, धूप, अगरबत्ती, शुभ-लाभ, स्वास्तिक, समया, हार्डबोर्ड, हवनाची साधने, गणपती आणि लक्ष्मीच्या प्रतिमांच्या निर्मितीचे काम सुरू झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. आयोगाचे हे प्रयत्न गोशाळांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने एक मैलाचा दगड सिद्ध होतील याचबरोबर गोपालन विषयी जनजागृती होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील याद्वारे काही प्रमाणात का होईना भर पडणार आहे. आयोगाचा हा प्रयत्न म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आणि स्वदेशी आंदोलनाला प्रोत्साहित करत चीन निर्मित दिव्यांवर बहिष्कार घालण्याची एक प्रेरणा ठरेल, अशी आशा आयोगाने व्यक्त केली आहे.

Tags: अगरबत्तीगणपती आणि लक्ष्मीगायगौसत्व कवचदिवेधूपमेणबत्त्यामोबाइल रिडिएशनराष्ट्रीय कामधेनु आयोगशुभ-लाभसमयास्वास्तिकहवनाची साधनेहार्डबोर्ड
Previous Post

हिवाळ्यात शेळ्या-मेंढ्यात होणारे आजार व घ्यावयाची काळजी

Next Post

सामान्यास न उमगलेल्या असामान्य जंगलगोष्टी

Next Post
सामान्यास न उमगलेल्या असामान्य जंगलगोष्टी

सामान्यास न उमगलेल्या असामान्य जंगलगोष्टी

ताज्या बातम्या

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

The Best Practices for Winning Slots at Captain Cooks Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

1xbet Deposit And Disengagement Methods In Bangladesh

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Posido for Freelancers: How to Manage Your Projects Like a Pro

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Comparative Review: Goldex Casino Australia vs Local Casinos

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Účinné strategie řízení času pro vaši firmu: Recenze online kasina Bizzo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

The Community of Players at Swiss4Win Casino Schweiz

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.