• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अधिकच्या पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम…. 139 कारखान्यांमधून आतापर्यंत 105 लाख टन ऊस गाळप…उसाचा उतारा यंदा आला कमी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 19, 2021
in हॅपनिंग
0
अधिकच्या पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम…. 139 कारखान्यांमधून आतापर्यंत 105 लाख टन ऊस गाळप…उसाचा उतारा यंदा आला कमी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

 

मुंबई (प्रतिनिधी) ः राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचा इतरांप्रमाणे उसालाही मोठा फटका बसल्याचे आतापर्यंतच्या झालेल्या गळीपावरुन दिसून येत आहे. राज्यातील साखर कारखान्यांमध्ये उसाचा गळीत हंगाम सुरु होऊन जवळपास महिना झाला असला तरी या कालावधीत जवळपास 139 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 105 लाख टन ऊस गाळला आहे. ज्यातून 91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले आहे. दरवर्षांपेक्षा यंदा हा कमी उतारा असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातील साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत बैठक पार पडली होती. ज्यात 15 ऑक्टोबरपासून उसाचा गळीत हंगाम सुरू करण्याला परवानगी दिलेली होती. मात्र, ज्या कारखान्याचे एफआरपी थकीत आहेत, अशा कारखान्यांना ऊस गाळपाची परवानगी नाकारण्यात आलेली होती. उर्वरित इतर कारखान्यांमध्ये मात्र उसाचे गाळप झाले असून आतापर्यंत कोल्हापूर विभागातील कारखान्यांमध्ये सर्वात जास्त ऊस गाळप झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शासनाचे एकीकडे ऊस गाळपाचे आदेश असताना दुसरीकडे काही साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबरपूर्वी गाळपाची तयारी केली होती. मात्र, अशा कारखान्यांवर कारवाईचे संकेत स्वतः साखर आयुक्तांनीच दिलेले असल्याने उसाची पळवापळवा झाली. राज्यातील केवळ तीनच कारखान्यांनी शासनाचे आदेश झुगारल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

एफआरपी एकरकमेतच द्यावी
शेतकर्‍यांना एफआरपीची (रास्त आणि किफायतशीर दर) रक्कम देण्याबाबत सरकारने गंभीर भूमिका घेतली आहे. उसाचा एकूण उत्पादन खर्च आणि त्यावरील साधारणतः 15 टक्के नफा गृहित धरुन एफआरपी ठरवला जातो. एफआरपीची ही रक्कम तीन टप्प्यात देण्याबाबत राज्य सरकारकडे शिफारस करण्यात आलेली होती. मात्र, या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विरोध करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपीची रक्कम एकरकमी अदा करावी, असे आदेश दिले आहेत.

विनापरवाना गाळप करणार्‍यांवर कारवाई
एफआरपी थकीत असणार्‍या साखर कारखान्यांची गाळपाची परवानगी शासनाने नाकारलेली असतानाही काही कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरवात केली होती. ही बाब शासनाच्या निर्दशनास आल्यानंतर तीन कारखान्यांनी वेळेआधीच गाळप सुरु केल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधित कारखान्यांवर काय कारवाई केली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अतिवृष्टीऊसएकरकमएफआरपीगाळपशेखर गायकवाडसाखर कारखानास्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

ऑटोमेशन तंत्रज्ञान म्हणजे स्मार्ट शेती !

Next Post

वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे मागे : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Next Post
वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे मागे : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे मागे : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish