• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कोबीवरील किडीचे व्यवस्थापन

Team Agroworld by Team Agroworld
August 2, 2021
in तांत्रिक
1
कोबीवरील किडीचे व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

 कोबीवर्गीय पिकांमध्ये  पत्ता कोबी, फुलकोबी, मोहरी मुळा यासारख्या पिकावर प्रामुख्याने चौकोनी ठिपक्याचा पतंग (Diamond Back Moth), कोबीवरील फुलपाखरू (Cabbage butterfly), मावा, मोहरीवरील काळी माशी (Mustard sawfly), कोबीवरील गड्डे पोखरणारी अळी यासारख्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे  शेतकरी बंधूंनी या किडी संदर्भात संबंधित पिकात वेळोवेळी निरीक्षणे घेऊन योग्य निदान करून प्रादुर्भावानुसार अथवा गरजेनुसार तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊन  खालील एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेचा कोबीवर्गीय पिकात अंगीकार करावा.

कोबीवर्गीय पिकातील महत्वाच्या किडी करता व्यवस्थापन पद्धती

कोबी किंवा फुल कोबीची लागवड करण्यापूर्वी मुख्य पिकाच्या 25 ओळींनंतर एक ओळ मोहरी पिकाची लावावी. कोबीवर्गीय पिकात प्रती एकर 8 ते 10 काठीचे पक्षी थांबे किंवा काठीचे मचान लावावे. कोबीवर्गीय पिकांत चौकोनी ठिपक्याचे पतंग (Diamond Back Moth) या किडीकरिता प्रती एकर चार कामगंध सापळे लावावेत. कोबीचे गड्डे धरण्यापूर्वी कोबीवरील चौकोनी ठिपक्याचे पतंग या किडीकरिता Bacillus thuringiensis (BT)बॅसिलस थुरिंगेनेसिस  4 rustaki रुस्टकी 5 % WP 10 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार फवारणी करावी. सुरुवातीच्या अवस्थेत साधारणपणे पुनर्लागवडीनंतर 45 दिवसांनी कोबीवर्गीय पिकात 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. कोबीवर्गीय पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन योग्य निदान करून गरजेनुसार प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.

रासायनिक नियंत्रण 
Diemethoate(डायमेथोएट) 30 % EC 13 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.किंवा Cyantraniliprole(सायंट्रानिलीप्रोल) 10.26 % O.D. 12 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची कोबीवर्गीय पिकावरील मावा किडी करता गरजेनुसार फवारणी करावी.

कोबीवर्गीय पिकावरील चौकोनी ठीपपक्याचे पतंग (Diamond Back Moth) या किडीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार या किडीच्या व्यवस्थापनाकरिता खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.

Chlorpyrifos क्लोरपायरीफॉस 20 % EC 40 मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा Novaluron (नोव्हालुरोन)  10 % EC 15 मिली अधिक दहा लिटर पाणी  किंवा Spinosad (स्पिनोसाड) 2.50 SC 12 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार निर्देशीत प्रमाणात घेऊन कोबीवर्गीय पिकातील चौकोनी ठिपक्याची पतंग (D B.M.) करिता  गरजेनुसार फवारणी करावी.

कोबी पिकावरील गड्डे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या बाहेर आढळून आल्यास गरजेनुसार योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली Ouinalphos ऑइनिलफॉस 25 % EC 40 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

तसेच मोहरी पिकावर काळ्या माशीचा  (Mustard sawfly ) चा प्रादुर्भाव आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन Quinalphos (क्विनॉलफॉस)25 % EC 24 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार फवारणी करावी.

कोबीवर्गीय पिकात चौकोनी ठिपक्याची पतंग (D.B.M.) व फळ पोखरणाऱ्या अळी   करिता योग्य निदान करून आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार Emamectin Benzoate (इमामेक्टिन बेंझोएट) 5 %  + Lufenuron लुफेन्यूरॉन 40 % WG या संयुक्त कीटकनाशकाची 1.2 ग्रॅम अधिकl दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.


सौजन्य- अंतरजाल

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: क्लोरपायरीफॉसठीपपक्याचे पतंगडायमेथोएटपत्ता कोबीफळ पोखरणाऱ्या अळीफुलकोबीमोहरी मुळा
Previous Post

जगातील सर्वात लहान देश, क्षेत्र ०.००५३ किमी

Next Post

सोयाबीन पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण भाग-४

Next Post
सोयाबीन पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण भाग-४

सोयाबीन पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण भाग-४

Comments 1

  1. Bhaushab shankar bidgar says:
    5 years ago

    अ प्रतिम माहिती आपण शेतकर्यापर्यत पोचवत आहात .
    धन्यवाद..

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish