• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सोयाबीन पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण भाग-४

Team Agroworld by Team Agroworld
August 3, 2021
in तांत्रिक
0
सोयाबीन पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण भाग-४
ADVERTISEMENT

पाने गुंडाळणारी अळी  

  ओळख : या किडीची अळी लहान, हिरवट रंगाची असून तिचे डोके काळे असते. पूर्ण वाढ झालेली अळी हिरव्या रंगाची २ ते २.५ सें.मी. लांबीची असते व हात लागताच ती लांब उडून पडते. ही कीड जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंत सक्रिय असते.

प्रादुर्भावाची लक्षणे : या किडीच्या अळ्या सुरुवातीस पाने पोखरून त्यावर उपजीविका करतात. ही कीड एक किंवा अधिक पाने एकमेकांस जोडून पानाच्या सुरळीत राहून त्यावर जगते. चिटकलेली पाने उघडून पाहिल्यास किडीची विष्ठा दिसते. परिणामतः प्रादर्भाव झालेली पाने गळून पडतात. सोयाबीन पिकामध्ये गुंडाळलेली पाने दिसल्यास या किडीचा प्रादुर्भाव झाला, असे समजावे.

नियंत्रण/व्यवस्थापन : या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकावर क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ ली. प्रति हे. किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ एस.सी. ५०० मि.ली. प्रति हे. किंवा ट्रायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.ली. प्रति हेक्टर हे फवारावे. यापैकी एका कीटकनाशकाचा ५०० ते ७०० ली. पाण्यात मिसळून फवारणीसाठी आलटून पालटून वापर करावा.

पाने पोखरणारी अळी  

ओळख : प्रौढ कीड करडा रंगाचा पतंग असून त्याच्या वरच्या पंखांच्या कडांवर छोटा पांढरा डाग असतो. खालील पंखांच्या बाहेरील कडांवर छोटी केसांची लव असते. अळी साधारणतः ४ ते ६ मि.मी. लांब व काळसर भुरकट रंगाची असते. या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेदरम्यान अधिक पाहावयास मिळतो.

प्रादुर्भावाची लक्षणे: या किडीच्या अळ्या पानाच्या दोन्ही पृष्ठभागाच्या आतमध्ये राहून पानाचा हिरवा भाग (हरितद्रव्य) पोखरून खातात व त्यामुळे पानाच्या पृष्ठ भागावर पांढरट/तपकिरी रंगाची पुरळ फुटल्याप्रमाणे वेड्यावाकड्या रेषा व डाग (सुरंग) दिसतात. पानांचा आकार जर  कपासारखा किंवा पक्षाच्या चोचीसारखा झाला असेल तर तेथे पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे ओळखावे. प्रादुर्भावग्रस्त पाने गुंडाळल्यासारखी दिसतात, सुरकुततात व वाळून जातात. अधिक प्रादुर्भाव झाल्यास पीक जळल्यासारखे दिसण्याचा भास होतो. प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या शेंगा नीट भरत नाहीत. या किडीची आर्थिक नुकसान मर्यादा पीक रोप अवस्थेत (७ ते १० दिवस) असताना १ अळी प्रति रोप ही आहे.

नियंत्रण/व्यवस्थापन : किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ट्रायझोफॉस ४० टक्के इ. सी. ६२५ मि.ली. प्रति हे. ५०० ली. पाण्यात मिसळून पिकावर फवारावी.

Tags: इंडोक्झाकार्बक्विनॉलफॉसट्रायझोफॉसपाने गुंडाळणारी अळीपाने पोखरणारी अळीसोयाबीन
Previous Post

कोबीवरील किडीचे व्यवस्थापन

Next Post

दुग्धव्यवसायातून साधला आर्थिक उत्कर्ष

Next Post
दुग्धव्यवसायातून साधला आर्थिक उत्कर्ष

दुग्धव्यवसायातून साधला आर्थिक उत्कर्ष

ताज्या बातम्या

Understanding Cookie Casino’s Responsible Gambling Tools in Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Почему не работает мостбет сайт? Проверьте интернет-соединение

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Duospin: Budování komunity a spojení mezi hráči

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Community Insights: Players’ Favorite Games at BetSekiz Casino Türkiye

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

How to Use Free Spins at WinHero Casino Nederland

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Key Findings from Golden Tiger Research Studies: An In-Depth Review of Golden Tiger Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Understanding Cookie Casino’s Responsible Gambling Tools in Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Почему не работает мостбет сайт? Проверьте интернет-соединение

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Duospin: Budování komunity a spojení mezi hráči

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.