बाजार भाव

कापसाला या बाजार समितीत मिळतोय असा भाव

पुणे : कापूस हे पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. चीन आणि युनायटेड स्टेट्स नंतर भारत हा जागतिक स्तरावर कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश आहे. तसेच जागतिक कापूस उत्पादनापैकी भारताचा 25 टक्के वाटा आहे. आज आपण कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापसाला दि. 24 रोजी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 6 हजार 800 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 7 हजार 011 रुपये इतका मिळाला असून 87 क्विंटल इतकी आवक झाली.

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

वरोरा – माढेली कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. 23 रोजी कापसाला सर्वसाधारण दर हा 7 हजार 011 रुपये मिळाला असून कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (24/10/2023)

वरोरा क्विंटल 87 6800
कापूस (23/10/2023)
वरोरा क्विंटल 106 6900
वरोरा-माढेली क्विंटल 317 7011
कापूस (20/10/2023)
वरोरा क्विंटल 7 7200
बारामती क्विंटल 2 5901
पुलगाव क्विंटल 48 7200

 

Planto Advt
Planto

 

Nirmal Seeds

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

 

Related Articles

Back to top button