Home कृषीप्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण.. ड्रोनने फवारणी.. प्रदर्शस्थळी दर तासाला प्रात्यक्षिक… खान्देशात...

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण.. ड्रोनने फवारणी.. प्रदर्शस्थळी दर तासाला प्रात्यक्षिक… खान्देशात प्रथमच…

अ‍ॅग्रोवर्ल्ड… खान्देशातील सर्वांत मोठे व भव्य कृषी प्रदर्शन.. 11 ते 14 मार्च, शिवतीर्थ मैदान (जी एस ग्राउंड) जळगाव…
शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन प्रवेश मोफत.. 4 एकरांवरील प्रदर्शनात 210 हून अधिक स्टॉल्स.. प्रात्यक्षिकांवर भर..

Booking साठी संपर्क –
9130091624 – खान्देश (किरण)
9130091623 – नाशिक (योगिता)
9130091633 – पुणे (वंदना)
9175050178 – हर्षला (औरंगाबाद)
9130091621 / 22 / 23 / 24 / 25
www.eagroworld.in 🌱