• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कोरडवाहू कापसाची लागवड करतांना सरी – वरंबा पद्धतीचा अवलंब करावा

Team Agroworld by Team Agroworld
June 9, 2021
in तांत्रिक
0
कोरडवाहू कापसाची लागवड करतांना सरी – वरंबा पद्धतीचा अवलंब करावा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिक असल्याने कापसाची लागवड जिरायती आणि पूर्व हंगामी अश्या दोन्ही प्रकारे मोठ्या प्रमाणावर केली जाते.  कापूस पिकाचे व्यवस्थापन करतांना काही छोट्या बाबींवर भर देणे आवश्यक आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी कोरडवाहू कापसाची लागवड ही पाऊस सुरु होण्याआधी करतात आणि नेमकी येथेच शेतकऱ्यांची चूक होते. त्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याशिवाय कापसाचे बियाणे लावणे टाळावे.

कापूस पिकाचा कालावधी १४०-१८० दिवसाचा असून पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे ताण सहन करण्याची क्षमता इतर पिकापेक्षा जास्त असते. जिरायती कापसाला साधारणता ६५० ते ७५० मि.मी. पाऊस पुरेसा असतो. पिकास उगवणीपासून ते पात्या अवस्थेत ८० ते १४० मि.मी., फुले व बोंडे भरण्याचा कालावधी २०० ते २५० मि.मी., बोंडे उमल्यापासून २५० ते २७० मि.मी. पावसाची गरज असते. कापूस पिकाची उगवण चांगली होण्याकरता १५ ते २२ अंश सेल्शियस तापमान आवश्यक तसेच कायिक व शाकीय वाढीसाठी २२ ते २७ अंशसे तापमान लागते

महाराष्ट्रात बरेचसे कापसाचे क्षेत्र हे कोरडवाहू आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचा ताण पडत असल्याने किंवा ऑक्टोबर मध्ये उशिरा पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे कापसाच्या वाढीवर,उत्पादनावर व पर्यायाने धाग्याच्या गुनवत्तेवर अनिष्ठ परिणाम होतो. कोरडवाहू कापसाची लागवड करतांना सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे पाऊस जरी कमी प्रमाणात पडला तरी पाणी वरंब्यामध्ये मुरले जाते व जर पाणी जास्त झाले तर सऱ्या द्वारे त्याचा निचरा होतो. तसेच कापूस पिकात १:१ प्रमाणात उडीद,मुग सोयाबीन किंवा चवळी ह्या अंतरपिकाचा वापर करून पिकांची वाढ जे जोमदार झाली तर ते कापूस पिकाच्या दोन ओळींतील अंतर व्यापते व त्यामुळे त्याचा अछादनासारखा फायदा होऊन  जमिनीतील ओल निघून जात नाही.
डॉ संजीव पाटील, कापूस पैदासकार,     
कृषी संशोधन केंद्र , जळगाव 


शेतकऱ्यांनी धूळ पेरणी टाळावी 

    काही शेतकरी मान्सूनपूर्व पावसाच्या आधारावर पेरणी करतात. परंतु ही पद्धत चुकीची आहे. जोवर  ६५ मिमी. पर्यंत पावसाची नोंद होत नाही तोवर कोरडवाहू कापूस बियाणे लागवड टाळावी. कारण बऱ्याच वेळा अश्या  अपूर्ण पावसामुळे  जमिनीत उष्णता तयार होऊन बियाणे खराब होते आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते. आता सर्वत्र बीटी कापसाची पेरणी होते त्यामुळे संपूर्ण जून महिन्यात केव्हाही कापूस बियाणे लागवड केली तरी चालते त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेश्या ओलीतच बियाणे लागवड करावे . कापूस लागवडीची घाई करू नये. धूळ पेरणी टाळावी  
 श्री.मधुकर चौधरी 
प्रकल्प उपसंचालक आत्मा,जळगाव

 

Tags: कापूसकृषी संशोधन केंद्रजळगावसरी-वरंबा
Previous Post

बिजोत्पादनातून आर्थिक समृद्धी

Next Post

शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कधी करावी ?

Next Post
शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कधी करावी ?

शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कधी करावी ?

ताज्या बातम्या

Navigating Betting Apps Without the Clutter: Clean Screens for Quick Decisions

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Australian betting sites feels surprisingly straightforward once you know where to look

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Navigating the best online casino without the usual clutter feels surprisingly effortless

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Mode Fitness Help Heart

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Erfolgreich wetten: Beste Wettanbieter ohne OASIS und ihre attraktiven Bonusangebote

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Navigating 9kboss feels like entering a playground where every click surprises without overwhelming

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Navigating Betting Apps Without the Clutter: Clean Screens for Quick Decisions

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Australian betting sites feels surprisingly straightforward once you know where to look

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.