• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचं ?

हरभरा पिकासाठी सुक्ष्म सिंचन - ठिबक अथवा रेनपोर्ट / तुषार सिंचनाचा वापर करा आणि अधिक उत्पादन मिळवा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 24, 2024
in तांत्रिक
0
हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचं
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

डॉ. बी. डी. जडे
आपल्या देशात हरभरा रब्बी हंगामातील प्रमुख कडधान्य पिक असून देशात या पिकाचे 111 लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादकता अतिशय कमी 11.08 क्विंटल / हेक्टर (फक्त 4.48 क्विंटल/एकर) एवढीच आहे. हरभरा पिकाची प्रामुख्याने पारंपारिक लागवड पद्धतीने केली जाते. पाटपाणी / मोकाट सिंचन पद्धतीने सिंचन केले जाते. काही शेतकरी सपाट जमिनीत लागवड करतात तर काही शेतकरी सरी वरंबा वर लागवड करतात. यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने धरणे पुर्ण भरलीत, भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावल्याने विहीरी आणि बोअरवेलमध्ये पाणी मुबलक उपलब्ध असल्याने रब्बी हंगामातील पिकांखाली क्षेत्र वाढणार असून शेतकऱ्यांचा कल हरभरा, मका, कांदा, सुर्यफुल, गहु या पिकांकडे असणार आहे.

 

 

हरभरा पिकाचे उत्पादन आणि आर्थिक फायदा अधिक मिळविण्यासाठी आपली मानसिकता बदलवून हरभरा पिकाची पारंपारिक पद्धतीने लागवड न करता आणि मोकाट सिंचन पद्धतीने पाणी न देता प्रगत तंत्रज्ञानावर लागवड करावी. लागवड पांभरीने पेरणी न करता टोकण पद्धतीने करावी. लागवडीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक, ट्रायकोडर्मा आणि रायझोबीयम कल्चरची बीज प्रक्रिया करावी. हरभराची लागवड गादी वाफ्यावर केल्यास अधिक फायदेशीर आहे. गादी वाफ्याची रूंदी 60 सेमी (2 फूट) असावी, उंची 30 सेमी (1फूट) ठेवावी. गादी वाफे करताना रासायनिक खतांचा बेसल डोस 1 बैग (50 किलो) डी. ए. पी. + आर्धी बैग (25 किलो) पोटाश + 10 किलो सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण प्रती एकर उपयोग करावा. सिंचनासाठी ठिबक सिंचन किंवा रेन पोर्ट सिस्टीम स्प्रिंकलर्सचा उपयोग करावा. दोन्ही सिंचन पद्धतींना सुक्ष्म सिंचन पद्धती म्हणतात. हरभरा पिकासाठी जैन रेनपोर्ट स्प्रिंकलर्स (मॉडेल 5022) चा वापर करावा अथवा इनलाईन ठिबकचा त्यात जैन टर्बोएक्सेल, जैन टर्बोलाईन सुपर, कमी खर्चाची नळी जैन टर्बोस्लिम, जैन क्लास वन इनलाईन नळीचा वापर करावा.

 

सूक्ष्म सिंचन पद्धतीचे फायदे
सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे हरभरा पिकाचे उत्पादनात भरीव वाढ होते. पारंपरिक लागवडीत हरभरा पिकाचे शेतकऱ्यांना एकरी 4 ते 6 क्विंटल उत्पादन मिळते. उत्पादन कमी मिळाल्याने नफा कमी मिळतो. सुक्ष्मसिंचन पद्धतीवर एकरी 15 – 20 क्विंटल उत्पादन मिळणे शक्य आहे.
हरभराची उत्तम गुणवत्ता मिळते, हरभऱ्याची टपोरी दाणे मिळतात, पाणी वापरामुळे 40 ते 50 टक्के बचत होते.
जमीन कायम वाफसा ठेवता येत असल्याने उत्पादन अधिक देण्याची क्षमता वाढते.
हरभरा पिकात फुलगळ कमी होते आणि घाट्यांमध्ये दाणे चांगले भरले जातात.
रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.
ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खते दिल्यास खतांच्या वापरात बचत होते.
वेळ, मजूरी, विजेची बचत होते.
सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे कमी पाण्यात, कमी वेळेत, कमी विजेत अधिक क्षेत्र लागवडीखाली आणता येते.
रेनपोर्टच्या वापरामुळे दव, धुके (फॉग) पासून हरभरा पिकाचे संरक्षण होते. तसेच रस शोषण करणारी किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
तरी शेतकरी बंधूंनी हरभरा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा.

मनातील गैरसमज दूर करावा की पिकासाठी खूप जास्त पाणी दिले म्हणजे उत्पादन जास्त मिळते, असे होत नाही. पिकांच्या उत्तम वाढीसाठी पिकांच्या मुळlजवळ फक्त वाफसा हवा असतो. जास्त पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय तर होतोच शिवाय दिलेली खते ही झिरपून जातात. तसेच जास्त आद्रतेमुळे बुरशीजन्य रोगही वाढतात. हरभरा पिकास जादा पाणी दिल्यास हरभरा पिकात मर रोग येतो, हरभरा उभाळतो, उत्पादन ही कमी मिळते. यावर शेतकर्‍यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हरभरा पिकाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंना शुभेच्छा.

अधिक मार्गदर्शनाकरिता आम्हास संपर्क करा.
आमच्या जैन ठिबकच्या लोकल डिलर यांना अथवा आमचे प्रतिनिधी यांना संपर्क करावा.

– डॉ. बी. डी. जडे
वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ,
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
942274981

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • दाना चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम ? ; वाचा हवामान अंदाज
  • स्वखर्चातून उभा केला दुग्ध व्यवसाय ; मुळशीतील तरुणाची लाखोंची कमाई

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: सूक्ष्म सिंचन पद्धतहरभरा पीक
Previous Post

दाना चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम ? ; वाचा हवामान अंदाज

Next Post

ड्रोन दीदी योजनेअंतर्गत 8 लाख रुपयांचे अनुदान ; महिलांना ड्रोनचे मोफत प्रशिक्षणही

Next Post
ड्रोन दीदी योजनेअंतर्गत 8 लाख रुपयांचे अनुदान

ड्रोन दीदी योजनेअंतर्गत 8 लाख रुपयांचे अनुदान ; महिलांना ड्रोनचे मोफत प्रशिक्षणही

ताज्या बातम्या

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

PM किसान

PM किसानचा हप्ता अडकलाय?; ही 3 कारणे तात्काळ दुरुस्त करा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2026
0

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 12, 2026
0

मेडिसिनल प्लांट फार्मिंग

मेडिसिनल प्लांट फार्मिंग: किसानों के लिए खुशहाली की नई चाबी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 10, 2026
0

शेतीची कामे

फेब्रुवारी महिन्यात करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 9, 2026
0

देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल

बऱ्हाणपूरमधील देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल; मुंबईच्या बाजारपेठेत मिळतोय सन्मान!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 6, 2026
0

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र; आता घरबसल्या सहज वाढवा जनावरांचे वजन अन् दूध

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 5, 2026
0

मध्य प्रदेश 'कृषि वर्ष'

मध्य प्रदेश ‘कृषि वर्ष’: केंद्रीय बजट के साथ एकीकृत होने से लाखों किसानो को मिलेंगे लाभ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं: मंदाकिनी गव्हाणे यांची यशोगाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

PM किसान

PM किसानचा हप्ता अडकलाय?; ही 3 कारणे तात्काळ दुरुस्त करा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2026
0

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 12, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish