• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Vangi Lagwad : या वांग्याची लागवड करून कमी दिवसात कमवा भरपूर नफा

डिसेंबर महिन्यात केली जाते लागवड : काय आहे वैशिष्ट वाचा सविस्तर

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2022
in तंत्रज्ञान / हायटेक
0
Vangi Lagwad
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Vangi Lagwad… भाजीपाल्यामध्ये वांगे हे सर्वाधिक आवडीने खाल्ली जाणारी भाजी आहे. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांकडून वांग्याची लागवड करून उत्पन्न कमविले जाते. वांगी ही आकाराने लहान किंवा मोठी असतात, त्यांचा रंग हिरवा किंवा जामुनी असतो, हे आपण सर्वाना चांगलेच ठावूक असते. मात्र, वांग्यांचा रंग हा पूर्णपणे पांढरा असतो असे कोणी सांगितले तर आपला विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. सध्या या वांग्यांना मोठी मागणी असून शेतकरी देखील याचे उत्पादन घेवून कमी दिवसात चांगला नफा घेवू शकतो. चला तर मग जाणून घेवू या पांढर्‍या वांग्यांची सविस्तर माहिती.

 

भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेने ही पांढर्‍या वांग्यांची प्रजाती विकसित केली आहे. जी अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. हे वांगे अगदी अंड्यांसारखे दिसतात. इतर रंगाच्या वांग्यापेक्षा या वांग्यामध्ये अधिक पौष्टिक गुणधर्म आढळतात, त्यामुळे बाजारपेठेत विशेषत: परदेशात या वांग्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जम्मू, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांतील शेतकरी या पांढर्‍या वांग्याची लागवड करीत आहेत.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

कमी वेळेत अधिक उत्पादन

पूसा पांढरे वांगे 1 ही एक जलद वाढणारी वांग्याची प्रजाती आहे, जी लागवडीच्या 40 ते 55 दिवसांच्या आत फुलते. त्याची झाडे मध्यम उंचीची असतात. एका वांग्याचे वजन 50 ते 60 ग्रॅम असते त्यामुळे या वांग्याचे उत्पादन एक हेक्टरमध्ये 35 टन पर्यंत होते. एक हेक्टरमध्ये वांग्याची लागवड करण्यासाठी, 250 ग्रॅम बियाणे आवश्यक आहे, जे रोपवाटिकेत लावले जाते.

Ellora Seeds

या दिवसात करा लागवड

पांढर्‍या वांग्याच्या लागवडीसाठी फेब्रुवारी आणि मार्च हा सर्वोत्तम काळ असतो. मात्र, भारतात अनेक ठिकाणी डिसेंबरच्या अखेरीसही त्याची रोपे लावली जातात. त्याचबरोबर जून-जुलैमध्येही या वांग्याची मुबलक प्रमाणात लागवड होते. त्यामुळे तुम्हालाही कमी वेळेत अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर पांढरी वांगी हा एक उत्तम पर्याय आहे.

Shree Sai Ram Plastic And Irrigation

अशी करा लागवड

पांढर्‍या वांग्याची पेरणी करण्यासाठी सर्वात आधी एक ते दीड मीटर लांब आणि तीन मीटर रुंद कुदळाचा बेड तयार करावा, त्यानंतर ती माती मुरवावी आणि प्रत्येक बेडमध्ये सुमारे दोनशे ग्रॅम डीएपी टाकून जमीन सपाट करावी. यानंतर वांग्याच्या बियांवर थिरमची प्रक्रिया करावी, एक रेषा काढून त्यात पेरणी करावी. मग ते पेंढ्यानी झाकुन ठेवावे. त्यातून काही दिवसांत रोपे तयार होवून बाहेर येतील. अशा पद्धतीने पांढर्‍या वांग्यांची लागवड करून शेतकरी चांगले उत्पादन घेवू शकतो.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Oregano Lagwad : शेतकऱ्यांनो ओरेगॅनो काय आहे माहिती आहे का? ; बाजारात होतेय या पिकाची मागणी
  • Velachi Lagwad : वेलचीची लागवड करून करा लाखोंची कमाई

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: उत्पादनपांढरी वांगीभारतीय कृषी संशोधनवांगी लागवड
Previous Post

पुणे मार्केटयार्ड समितीतील 24 डिसेंबर 2022 रोजीचे दर

Next Post

Krushi Drone Anudan : शेतकऱ्यांना आता खरेदी करता येणार कृषी ड्रोन ; मिळेल इतके अनुदान

Next Post
Krushi Drone Anudan

Krushi Drone Anudan : शेतकऱ्यांना आता खरेदी करता येणार कृषी ड्रोन ; मिळेल इतके अनुदान

ताज्या बातम्या

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish