Home बाजार भाव कापसाला या बाजार समितीत मिळतोय असा दर

कापसाला या बाजार समितीत मिळतोय असा दर

कापसाला या बाजार समितीत मिळतोय असा दर

पुणे : पावसाच्या मोठ्या खंडामुळे यावर्षी कापसाची लागवड उशिरा झाली. कापूस लागवडीनंतरही पिकाला पोषक असा पाऊस पडला नाही. याचा महाराष्ट्रातील सर्वच भागात फटका बसला. मात्र, यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी ठेवून आहेत. आज आपण कापसाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कापसाची सर्वाधिक आवक कोणत्या बाजार समितीत झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला काल (दि. 26) रोजी वरोरा-खांबाडा या कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 7 हजार 125 रुपये मिळाला असून 431 क्विंटल आवक झाली. तसेच दि. 26 रोजी कापसाला यावल कृषी बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा 7 हजार रुपये मिळाला.

 

ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (26/11/2023)

वरोराक्विंटल10737100
वरोरा-खांबाडाक्विंटल4317125
भिवापूरक्विंटल2107050
कापूस (25/11/2023)
राळेगावक्विंटल40007100
भद्रावतीक्विंटल1077075
समुद्रपूरक्विंटल8137200
वडवणीक्विंटल1107130
मारेगावक्विंटल12226950
पारशिवनीक्विंटल13376975
परभणीक्विंटल4057375
अकोलाक्विंटल327200
उमरेडक्विंटल4527030
वरोराक्विंटल15807100
वरोरा-खांबाडाक्विंटल4217100
नेर परसोपंतक्विंटल327000
सिंदी(सेलू)क्विंटल2007180
यावलक्विंटल1336810
हिमायतनगरक्विंटल346900
पुलगावक्विंटल25707165
फुलंब्रीक्विंटल3137200

 

Planto Advt
Planto

 

Om Gaytri Nursary
Om Gaytri Nursary

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇