• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पीक विमा भरण्यास आता तीन ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – कृषीमंत्री

राज्यात आतापर्यंत एक कोटी पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला पीक विमा...

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 31, 2023
in हॅपनिंग
0
पीक विमा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे.

 

निर्मल रायझामिका 👇

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती.

 

आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबीमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने केंद्र सरकार कडे विनंती करून आता पीकविमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. तर उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

 

प्रधानमंत्री पीक विमा संकेत स्थळावर तांत्रिक बिघाड

श्रीराम
Shriram Plastic And Irrigation
Ajeet Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कांद्याला सध्या असा मिळतोय दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव
  • लहान वयात शेतीत मोठे काम करून ठरला आदर्श

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

कांद्याला सध्या असा मिळतोय दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

Next Post

शाश्वत शेतीसाठी नॅनो युरिया व नॅनो डीएपी तंत्रज्ञान ठरेल उपयुक्त

Next Post
नॅनो युरिया व नॅनो डीएपी

शाश्वत शेतीसाठी नॅनो युरिया व नॅनो डीएपी तंत्रज्ञान ठरेल उपयुक्त

ताज्या बातम्या

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

एल निनो खरीप नियोजन केंद्र सरकार शिवराजसिंह चौहान

एल निनो धोका: पिकांच्या संरक्षणासाठी केंद्राची खरीप आपत्कालीन योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2026
0

Narendra Modi Millets Kesar Mango Gift Europe Tour

जागतिक मंचावर भारताच्या कृषी वैभवाचे दर्शन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 21, 2026
0

Dept-CBU Maharashtra Krushi Vibhag Capacity Building Plan CBP महाराष्ट्र शासन कृषि विभाग

Dept-CBU: कृषी विभागाचा होणार कायापालट! शेतकऱ्यांसाठी ठरणार गुड न्यूज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2026
0

Monsoon Super El Nino IMD LPA Below Normal India Rain Monsoon 2026

आगामी मान्सून, खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 18, 2026
0

‘मान्सून! आनंदाची बातमी; समुद्रात ‘एल निनो’च्या दुष्परिणामांना कमी करू शकणाऱ्या घडामोडी!

‘मान्सून! आनंदाची बातमी; समुद्रात ‘एल निनो’च्या दुष्परिणामांना कमी करू शकणाऱ्या घडामोडी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 15, 2026
0

भारतात खत टंचाई

वाईट बातमी! आखातातून ३०,००० टन युरिया भारतात घेऊन येणारे जहाज रद्द

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2026
0

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

एल निनो खरीप नियोजन केंद्र सरकार शिवराजसिंह चौहान

एल निनो धोका: पिकांच्या संरक्षणासाठी केंद्राची खरीप आपत्कालीन योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2026
0

Narendra Modi Millets Kesar Mango Gift Europe Tour

जागतिक मंचावर भारताच्या कृषी वैभवाचे दर्शन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 21, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish