केंद्र सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; दरमहा दिले जाईल 3,000 रुपये पेन्शन! कसे मिळवायचे हे पेन्शन ते घ्या जाणून …
नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेसह केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी इतरही विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. ...